मोबाइल-पाळतीचे तंत्रज्ञान भारतात १५०० जणांविरुद्ध वापरले गेल्याची कबुली अमेरिकी न्यायालयापुढे देणाऱ्या व्हॉट्सअॅपलाच केंद्र सरकारने नोटीस पाठविली आहे.. हे तंत्रज्ञान विकणारी इस्रायली कंपनी म्हणते की आम्ही ते फक्त सरकारांनाच विकतो! ही पाळत व्हॉट्सअॅपमार्फत ठेवली गेली, हेही उघड झाले आहे. अशा वेळी खुलासा करायला हवा तो खरे तर सरकारने.. जीबाबत संशय...
Read More12