Menu
edawwadadwt05

‘अश्वत्थामा हतो.. नरो वा कुंजरो वा,’ असे पुटपुटत महाभारताच्या समरांगणात द्रोणाचार्याची दिशाभूल करणारा युधिष्ठिर त्या दिवसापासून ‘धर्मराज’ या आदरयुक्त बिरुदाला पारखा झाला. तो चुकीचे बोलला नाही, पण संदिग्ध बोलला! त्याची ही कृती संशयास्पद आणि म्हणूनच त्याच्या हेतूंविषयी शंका उपस्थित करणारी ठरली. पण त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे, द्रोणाचार्यानी त्याचे पहिले...

Read More
rainwadwadwad

पूर्व-मध्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘महा’चक्रीवादळामुळे मुंबई परिसरात शुक्रवारी पाऊस झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. पुढील दोन दिवस शहरातील वातावरण ढगाळ असेल आणि हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ‘महा’चक्रीवादळ वायव्येकडे सरकत असले, तरी राज्यावरील त्याचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे आज, शनिवारी, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात...

Read More

आजपासून बॅकांचे नवे नियम लागू होत आहेत. या नव्या नियमांमुळे आपल्या पैशांवर याचा थेट परिणाम होऊ शकणार आहे. संपूर्ण देशातील बँकिंग सिस्टीममध्ये आजपासून बदल होतोय. बँकेच्या 42 कोटी ग्राहकांवर याचा परिणाम होणार असून एक लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटचा व्याजदर आता 3.25 टक्के करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिपॉझिट...

Read More
Translate »