सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार होणं ही बाब आता नवी राहिली नाहीये. मुळात हा एक ट्रेंडच झाला आहे असंच म्हणावं लागेल. सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार होणाऱ्यांमध्ये कलाकारांचं प्रमाण तुलनेने जास्त आहे. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या विविध माध्यमांच्या सहाय्याने कलाकार मंडळी नेहमीच काही महत्त्वाच्या प्रसंगांना अनुसरून एखादी पोस्ट करतात. पण,...
Read Moreराज्यात भाजपा-शिवसेनेतील दिलजमाई अद्यापही झालेली नाही. एकीकडं शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी केली जात आहे. तर भाजपाकडून याबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही अशी भूमिका घेतली जात आहे. दुसरीकडं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीनं सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हात आणि वाघाच्या पंजाचं व्यंगचित्र...
Read MoreDelhi Police Joint Commission Devesh Srivastava on Tuesday urged the protesting cops to maintain calm and assured them that all their grievances will be heard. “If you have faith in senior officers, your demands will be fulfilled. Injured cops are receiving best possible treatment,” Joint Commissioner of Delhi Police...
Read Moreगणेश गृहसंस्थेचे अध्यक्ष या नात्याने इतर पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून सोसायटीतील दोन सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी गावडे यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलीस तपास करीत असून गेले तीन दिवस गावडे हे फरार असल्याची माहिती...
Read Moreअथक मेहनत, जिद्द आणि क्रिकेटविषयी असणारं प्रेम या जोरावर डोंबिवलीच्या गोपेंद्र बोहरा या तरुणाने थेट सातासमुद्रापार झेप घेतली आहे. नोकरीनिमीत्ताने ओमानला गेलेल्या गोपेंद्र बोहराची ओमानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झालेली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सध्या डोंबिवलीत त्याच्या घरात आणि मित्र-परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे. गोपेंद्रला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती....
Read Moreगुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिट हे देशातील सर्वाधिक कमाई करणारं स्मारक ठरलं आहे. एका वर्षात २४ लाख पर्यटकांनी या स्मारकाला भेट दिली असून ६३ कोटी रुपयांची कमाई या स्मारकाने केली आहे. ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झाली आहे. मात्र कमाई केवळ ५६ कोटी रुपये असून कमाई करणाऱ्या स्मारक पर्यटन स्थळांमध्ये...
Read More- 202 Views
- November 05, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on Whatsapp हॅक करुन या अभिनेत्रीच्या अकाऊंटवरुन केले अश्लील व्हिडीओ कॉल्स
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचे प्रकरण ताजे असताना टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. अश्लील व्हिडीओ कॉल करण्यासाठी आरोपी आपल्या अकाऊंटचा वापर करत असल्याचे तेजस्वी प्रकाशने म्हटले आहे. ज्या व्यक्तीने माझे व्हॉट्सअॅप हॅक केले होते तो माझ्या फोनमधील कॉनटॅक्टस बरोबर मैत्रीपूर्ण चॅटिंग करायचा. त्यांना...
Read More- 203 Views
- November 05, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on धावत्या बसमध्येच चालकाला हृदयविकाराचा झटका, दुभाजक ओलांडून भीषण अपघात
एसटी बस चालकाला धावत्या बसमध्येच हृदयविकाराचा झटका येऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सातारा शहराजवळील खिंडवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. यामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात...
Read Moreशहाबानो प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी बाबरी मशिदीचे टाळे उघडण्याचे आदेश दिले होते, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले. ते मंगळवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात माजी केंद्रीय सचिव माधव गोडबोले यांनी केलेल्या दाव्यात तथ्य असल्याचे सांगितले....
Read Moreमहाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात दिल्लीतील भेटीसंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलेल. दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार...
Read More