Menu
schadsadsadadsool-bus

शालेय बसबाबत केंद्र सरकारच्या नियमांना फाटा देत रिक्षा आणि १३ पेक्षा कमी आसनी वाहनांना शालेय बस म्हणून मान्यता देण्याबाबत सरकार एवढे आग्रही का, असा सवाल उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला केला. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नियमांमध्ये केंद्र सरकारचा नियमच श्रेष्ठ असून शालेय बससाठीही तोच लागू करायला हवा,...

Read More
35608sdfdatoshree

शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तावाटपाच्या संघर्षामुळे राज्यातील सत्तास्थापनेबाबत अजूनही अस्पष्ट वातावरण आहे. मात्र, सोमवारी रात्री ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स झळकले. ‘साहेब आपण करून दाखवलंत’, अशा मथळ्याखाली लावण्यात या पोस्टर्सवर आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ असा करण्यात आला आहे. शिवसेनेचे...

Read More
mv01awdwadwad-5

आर्थिक संकटातील कोहिनूर समूहाच्या मध्य मुंबईतील मोक्याच्या मालमत्तांची विक्री प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. समूहाला कर्ज देणाऱ्या तीन सरकारी बँकांनी ६७.६४ लाख कोटी रुपयांच्या वसुलीसाठी येत्या महिन्यात ई-लिलाव करण्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी संबंधित कोहिनूर समूहाच्या कुर्ला (पश्चिम) परिसरात मोकळ्या भूखंडासह...

Read More
Translate »