Menu
Untitlawddawdawed-1

घरासमोर खेळताना हातातील संत्री पडून कलंडून रस्त्यावर पडले. ते उचलण्यासाठी गेली असता भरधाव कारने अडीच वर्षांच्या चिमुकलीला चिरडल्याची हृदयद्रावक घटना नंदनवन पोलीस हद्दीतील श्रीकृष्णनगर परिसरात बुधवारी दुपारी घडली. निधी ब्रिजभूषण पटेल रा. श्रीकृष्णनगर असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तिचे वडील कारचालक व आई गृहिणी आहे. ब्रिजभूषण यांना चार मुली...

Read More
adwadwdawdawfire-3

कळंबोली येथील सुधागड विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यानं स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा केल्याचा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यानं हे पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालं नाही. शुक्रवारी सकाळी नवी मुंबईतील कळंबोली येथील सुधागड विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यानं स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना घडली. या घटनेत संबंधित विद्यार्थ्यी...

Read More
DawdadwwadSK-1

ग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डीएसकेंना स्वत:चेच घर भाडय़ाने मिळणे दुरापास्त झाले आहे. स्वत:चेच घर भाडय़ाने देण्याची त्यांची मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. मात्र आपल्या या मागणीसाठी अपिलीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यातील स्वत:चेच घर आपल्या...

Read More
putin-moawddawadwdi-new

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील वर्षी मे महिन्यात दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचा अमृतमहोत्सव दिन साजरा करण्यासाठी रशिया भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले आहे. मोदी यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची येथे बैठक पार पडली त्यावेळी उभयतांनी द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला...

Read More
72dfgdfg879

राज्यात भाजपशिवाय कुणाचेही सरकार येऊ शकत नाही. राज्यातील सध्याची परिस्थिती अशीच आहे, असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्याचं सांगण्यात येतं. दादरच्या भाजप कार्यालयात भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली....

Read More
Translate »