दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास यांचं अपघाती निधन झालं आहे. दरम्यान, जखमींवर हडपसरमधील नोबेल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू...
Read Moreउल्हासनगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. यात भाजपकडून जमनादास पुरसवानी आणि सेनेच्या लीलाबाई अशान यांचा समावेश आहे. उपमहापौरपदासाठी चार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजप-शिवसेना सरळ लढत झाल्यास टीम ओमी कलानी आणि साई पक्षाच्या भूमिका निर्णायक ठरण्याची...
Read Moreनायर एमआरआय दुर्घटनाप्रकरणी उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश नायर रुग्णालयातील एमआरआय यंत्रात ओढला गेल्याने मृत्युमुखी पडलेल्या राजेश मारू या तरुणाच्या कुटुंबीयांना अंतरिम नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपये देण्याचे आदेश देऊनही ती रक्कम न दिल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पालिकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही सोमवारी कुटुंबीयांच्या अवमान याचिकेची दखल घेत...
Read Moreसियाचीनमध्ये सोमवारी दुपारी हिमस्खलन होऊन गस्त घालणारे लष्कराचे जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. त्यात चार जवानांसह सहा जणांचा मृत्यू झाला. सियाचीनच्या उत्तरेकडील भागात दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला हिमस्खलन झाले असून, हे ठिकाण १८ हजार फूट उंचीवर आहे. डोग्रा रेजिमेंटचे सहा जवान आणि दोन हमाल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. त्यातील चार जवान...
Read Moreमराठा आरक्षण वैध ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील अपिलांवर आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याद्वारे दिलेले आरक्षणाचे १६ टक्क्यांचे प्रमाण १२-१३ टक्के कमी करून तो वैध ठरवणारा...
Read More