Menu

मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेत्याने अखेर त्याच्या पत्नीसोबतच्या जवळपास २१ वर्षांच्या वैवाहिक नात्याला अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे. आपल्या खासगी जीवनाविषयी कायमच काही स्पष्ट भूमिका मांडत प्रकाशझोतात असणारा हा अभिनेता आहे, अर्जुन रामपाल Bollywood actor arjun rampal. ‘मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने...

Read More
7215269392

गुलाबी रंगाच्या चेंडूने खेळवल्या जाणाऱ्या देशातील पहिल्यावहिल्या दिवसरात्र कसोटी सामन्याची तुलना भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याशी केली आहे. ‘गुलाबी चेंडूनं कसोटी खेळणं आव्हानात्मक असेल. विश्वचषकात होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याइतकंच ते थरारक असेल,’ असं विराटनं म्हटलं आहे. भारतातील पहिला दिवसरात्र कसोटी सामना उद्या...

Read More
35840jgh74335-wedding1

येवला तालुक्यातील अंदरसुल येथे लग्न सोहळ्यात चोरीची घटना घडली आहे. एका आठ ते दहा वर्षांच्या मुलानं वधुच्या कक्षेत जाऊन चोरू केल्याची घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. वधूच्या कक्षेतून साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांची पर्स या मुलानं चोरी केली. वधूपक्ष आणि वर पक्षातील प्रमुख नातलगांनी या मुलाला ओळखत नसल्याचं सांगितल्यानं हा...

Read More
us_155269322221_618x347

अमेरिका में अगले साल होने वाले राष्ट्रपति चुनाव के लिए बहस का सिलसिला शुरू हो गया है. डेमोक्रेट्स पार्टी की पांचवीं डिबेट में भारतीय मूल की दो महिला उम्मीदवार आपस में भिड़ गईं. सेनेटर कमला हैरिस और कांग्रेसवुमेन तुलसी गबार्ड के बीच तीखी बहस हुई, जिसका वीडियो जबरदस्त तरीके...

Read More
358427-thafgckeray-thane-2111

महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध म्हणून नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांची सेनेकडून निवड झालीय. आज दुपारी ०१.०० नंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे ठाणे महापालिकेत दाखल झाले आहेत. तसेच इतर सेना नेतेदेखील उपस्थित झालेत. राज्यात बदलेलं सत्तासमीकरण पाहता ठाण्यात महाआघाडीचा महापौर होईल अशी शक्यता...

Read More
ani__1gjg18529_618x347

मध्य प्रदेश के भोपाल से भारतीय जनता पार्टी की सांसद साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर को रक्षा मंत्रालय की कमेटी में बड़ी जिम्मेदारी मिली है. साध्वी प्रज्ञा को रक्षा मंत्रालय की कमेटी का सदस्य बनाया गया है, इस कमेटी की अगुवाई रक्षा मंत्री राजनाथ सिंह कर रहे हैं. अक्सर अपने...

Read More
72526955727

पालघर जिल्ह्यातील काही भाग आज सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदली गेली. यात कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नाही. गेल्या वर्षभरापासून या परिसराला भूकंपाचे हादरे बसत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या वर्षभरापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीत आज सकाळी ७.२०...

Read More
35840dfatorprice

महागाई तर दिवसेंदिवस आपलाच रेकॉर्ड तोडत आहे. दररोजच्या वापरातल्या गोष्टींच्या दरांनी उंची गाठली आहे. कांद्यापाठोपाठ आता टोमॅटोचे दर देखील वाढले आहेत. कांद्याने भारतात 100 रुपयांचा आकडा गाठला होता तर बांग्लादेशमध्ये 270 रुपयांना कांदा विकला जात होता. असं असताना आता टोमॅटो 400 रुपये किलोने पाकिस्तानात विकला जात आहे. पाकिस्तानात भाज्यांचे...

Read More
358388hgfcow-rescue-2111

यवतमाळमध्ये खोल विहिरीतील पाण्यात पडलेल्या गायीची सुटका करण्यात आलीय. सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल होतोय. चाऱ्यासाठी भटकत असताना ही गाय गावातील विहिरीत कोसळली. नातूवाडीतील युवकांनी सामूहिक प्रयत्नातून दोरखंडाच्या साहाय्याने ३० फूट खोल विहिरीतून गायीला कुठलीही ईजा होऊ न देता सुखरूप बाहेर काढले. राज्यात एकीकडे बैलाला जेसीबीने क्रूरपणे चिरडल्याचा...

Read More
3583j8-bullet-train

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात पालघरमध्ये आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी शेतकऱ्यांनी उधळून लावली. पालघर पंचायत समितीमध्ये उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘बुलेट ट्रेन’च्या संदर्भात सुनावणी लावण्यात आली होती. या सुनावणीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद होता. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं लेखी निवेदन न देता सुनावणी लावण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी ही सुनावणी उधळून लावली आहे....

Read More
Translate »