वाढदिवसाच्या दिवशीच प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. हैदराबादच्या वारंगल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली. तरुणीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. मृत तरुणीचा बुधवारी वाढदिवस होता. आरोपीने तिला फोन करुन भेटायला बोलावले. वनइंडिया वेबसाइटने हे वृत्त दिले आहे. आपण मंदिरात चाललोय असे...
Read More
ठाण्यातील निसर्गरम्य आणि शांत परिसर असलेल्या येऊर तसेच उपवन परिसरात अमली पदार्थाची विक्री आणि सेवन होत असल्याची बाब कारवाईतून समोर आल्यानंतर ठाणे पोलिसांनी आता शहरांमधील अशा प्रकारचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या दोन्ही ठिकाणांसह ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरात ही मोहीम राबविण्यात येत असून येत्या ३१ डिसेंबपर्यंत...
Read More
चहा हे भारतामधील सर्वाधिक प्यायले जाणारे पेय आणि प्रवासात हवा तसा चहा मिळाला तर मस्तचं. पंतप्रधान मोदी सरकार एमएसएमई मंत्रालयाच्या पुढाकाराने ते जूने दिवस पुन्हा येणार आहेत. आता तुम्हाला रेल्वे प्रवासादरम्यान कुल्हडमध्ये गरम-गरम चाहाची मजा घेता येणार आहे. बनारस आणि रायबरेली रेल्वे स्थानकांनंतर आता राजस्थानच्या २५ रेल्वे मोठ्या आणि...
Read More
१ डिसेंबरपासून टोलच्या नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी ‘फास्टॅग’ अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवरील सर्व टोल प्लाझांमध्ये ‘फास्टॅग’द्वारे टोलची रक्कम भरता येणार आहे. केंद्र सरकारनं १ डिसेंबरपासून संपूर्ण देशात सर्व वाहनांना ‘फास्टॅग’ लावणं अनिवार्य केलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन...
Read More
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर रसायनीजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जण ठार झाले आहेत. पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारने टँकरला मागून जोरदार धडक दिली. यात कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातग्रस्त कार...
Read More
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. टँकरला स्विफ्ट कारने मागून धडक दिली असून या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईवरील लेनवर हा अपघात झाला. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही भीषण अपघात झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. अपघातानंतर...
Read More