महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रवारी – मार्च २०२० मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारवीच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च २०२० तर बारावीची परीक्षा १८ फेब्रवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. या परीक्षेचे...
Read Moreकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पुन्हा एकदा गुळाचे सौदे बंद पडलेत. दहा टक्के हमाल दरवाढ मिळावी, अशी मागणी हमालांनी केली आहे. पण गूळ खरेदीदार व्यापाऱ्यांनी मात्र दहा टक्के हमाली दरवाढ देतो, पण लेखी हमी द्या, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे हमालांनी आज काम बंद आंदोलन केले. हमाल आणि व्यापारी यांनी...
Read Moreतरुणांना वेड लावलेल्या टिकटॉक या मोबाईल अॅपविरोधात मुंबई हायकोर्टात एका गृहिणीने जनहितयाचिका दाखल केली आहे. मुलं सातत्याने या अॅपवर काम करीत असतात त्यामुळे त्यांच्यावर वाईट संस्कार होत असल्याने या अॅपवर बंदी घालण्यात यावी असे या महिलेने आपल्या याचिकेत म्हटले आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. हिना दरवेश असे...
Read Moreपुण्यातील चांदणी चौक म्हणजे मृत्यूचा सापळाच म्हणावा लागेल. त्यातून सुटका करण्यासाठी दुमजली उड्डाणपुलाचा पर्याय समोर आला. मात्र भूमिपूजन होऊन दोन वर्षे उलटली तरी अजूनही उड्डाणपूल पूर्ण झालेला नाही. चांदणी चौकात कुठल्याही ठिकाणी केवळ पाच मिनिटं उभं राहा. या पाच मिनिटांत किमान पन्नास वेळा तुमच्या काळजात धस्स होणार नसेल तरच...
Read More- 219 Views
- November 18, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on धक्कादायक! स्लीपर कोच बसमध्ये नातेवाईकानेच अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
धावत्या स्लीपर कोच बसमध्ये नातेवाईकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी आई आणि नातेवाईकांसह जयपूरला जात असताना हा प्रकार घडला. पीडित मुलगी शाळेत शिकत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडित...
Read MoreCongress MLA Tanveer Sait was attacked by a youth using a sharp object during while attending a wedding ceremony in Mysore. Sait sustained injuries on neck. According to reports, the MLA was immediately rushed to a private hospital where he underwent a surgery. The attacker – a 24-year-old young...
Read More‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या शिवसेना खासदारांची बसण्याची जागा विरोधी बाकांवर करण्यात आल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाला कोंडीत पकडलं आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं. त्याबदल्यात शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कमी असल्याचे सांगत शिवसेनेनं या मुद्यावर लोकसभेत तहकूब करण्याची नोटीस दिली आहे....
Read Moreजिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सुमारे १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचे क्षेत्र वाढले असून, ३ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे २५४ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, ३.७५ लाखांहून अधिक...
Read More‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या शिवसेनेनं भाजपाला स्वाभिमानावरूनच डिवचलं आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्या नुकसान भरपाईपोटी राज्यपालांनी मदत जाहीर केली. यावरून शिवसेनेनं भाजपाला स्वाभिमानाची आठवण करून दिली आहे. “स्वाभिमान गहाण वगैरे ठेवण्याची भाषा आता १०५ वाल्यांकडून होत आहे,” असं म्हणत शिवसेनेनं फडणवीस यांना उत्तर दिलं आहे....
Read MoreIt’s Official! President Ram Nath Kovind on Tuesday signed the warrant appointing Justice Sharad Arvind Bobde as the next Chief Justice of India. He will take oath as the new Chief Justice of India on November 18. On October 18, outgoing CJI Ranjan Gogoi had started the process of...
Read More