राज्यात सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. या महाशिवआघाडीचा लवकरच समान कार्यक्रम तयार होईल. त्यानंतर आघाडीतील इतर छोट्या पक्षासोबत चर्चा होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. या तीन पक्षांप्रमाणे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं लक्ष्य असल्याची भुमिका स्वाभिमानी शेतकरी...
Read Moreदेशभरात पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. येत्या काळात रस्त्यावर नियम मोडून वाहन पार्क केल्याचे छायाचित्राद्वारे कळवणाऱ्या व्यक्तीला, नियमभंग करणाऱ्याकडून जो दंड वसूल केला जाईल, त्या दंडाच्या २० टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्या बाबतचा कायदा लवकरच अमलात येईल,’ असे सूतोवाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले....
Read Moreठाणे महापालिकेतील सभागृह नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांनी महापौर तर शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी कदम यांनी उपमहापौर पदासाठी शनिवारी अर्ज दाखल केले. या दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळेस शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने महापौर पदावर...
Read Moreकर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या एअर इंडिया आणि भारत पेट्रोलिअम कॉर्पोरेशन या दोन सरकारी कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत विकण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशाची आर्थिक स्थिती सध्या मंदावलेली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही माहिती दिली आहे. सितारामन यांनी म्हटले आहे की, या वर्षाअखेरपर्यंत या दोन्ही...
Read Moreबॉलीवुड के ‘खिलाड़ी’ अक्षय कुमार (Akshay Kumar) की फिल्म ‘हाउसफुल 4 (Housefull 4)’ 25 अक्टूबर को सिनेमाघरों में रिलीज हुई थी. रिलीज के पहले दिन से ही यह फिल्म बॉक्स ऑफिस पर छाई हुई है. बॉक्स ऑफिस पर इस फिल्म की कमाई की रफ्तार अब तक तेज दिखाई पड़...
Read Moreफिल्म निर्देशक मोहित सूरी (Mohit Suri) की अगली रोमांटिक, एक्शन थ्रिलर फिल्म ‘मलंग (Malang)’ का फर्स्ट लुक सामने आ चुका है. शनिवार (16 नवंबर) को आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapoor) 34 साल के हो गए. वहीं, आदित्य के जन्मदिन के दिन ही इस फिल्म का फर्स्ट लुक जारी...
Read Moreकेंद्र सरकारने दिल्लीसाठी महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीत घरगुती उद्योगांना कामगार, प्रदूषण व उद्योग विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) घेण्याची गरज लागणार नाही. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला...
Read Moreशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज, रविवारी शिवाजी पार्क येथे त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येणार आहेत. त्यामुळे शनिवारपासूनच शिवसेनेतर्फे शिवाजी पार्क येथे तयारी सुरू करण्यात आली आहे. शिवसेना यानिमित्ताने मोठे शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे राज्यातील सध्याच्या बदललेल्या परिस्थितीत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भेट देणार...
Read More‘गँग ऑफ वासेपुर’ (Gangs of Wasseypur) ते ‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Games)पर्यंत लक्षवेधी भूमिका करणारा अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi)सोशल मीडियावर आपलं अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर आपलं अकाऊंट सुरू केलं आहे. अगदी 5 तासांत 5679 नेटीझन्सनी पंकज त्रिपाठी यांना फॉलो केलं आहे....
Read Moreमहापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार असून शनिवारपासून अर्ज उपलब्ध होणार आहेत. महापौरपद खुल्या गटासाठी असल्याने इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे. परिणामी, सत्ताधारी भाजपचा उमेदवार निवडीत कस लागणार आहे. विरोधी शिवसेना मैदानात उतरेल की नाही, हे अद्याप निश्चित नाही. वरिष्ठांच्या आदेशानुसार त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय...
Read More