जम्मू आणि काश्मीरमधील काही तरुणवर्ग मागील कित्येक वर्षांपासून दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. अशा मानसिकतेमधील तरुणांना बाहेर काढण्याचे आमच्यासमोर मोठे आव्हान होते. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि प्रशासनामार्फत दगडफेक करणार्या तरुणासोबत संवाद साधून, त्या सर्वांना दगडफेक करण्याच्या प्रवृत्तीमधून बाहेर काढण्यात यश आले. आता हेच तरुण आम्हाला रोजगार...
Read More- 212 Views
- November 11, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on केस धुताना महिलेला अयोग्य स्पर्श, हेअर स्टायलिस्टला अटक
केस कापताना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी दक्षिण मुंबईतील सलूनमध्ये काम करणाऱ्या एका १९ वर्षीय हेअर स्टायलिस्टला अटक करण्यात आली आहे. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अल्ताफ सलमानीला रविवारी व्हीपीरोड पोलिसांनी अटक केली. फेशिअल आणि हेअर स्ट्रेटनिंगसाठी मी सलूनमध्ये गेले होते. फेशिअल केल्यानंतर सलमानीने माझे केस धुतले. केस धुत असताना त्याने जास्त...
Read Moreमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी पुण्यामध्ये होते. येथील मुकुंदनगरमधील महाराष्ट्र मंडाळाच्या कटारिया हायस्कूलमधील वास्तूचे भूमिपूजन राज यांच्या हस्ते पार पडले. राज येणार असल्याने सकाळपासूनच शाळेमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र राज हे कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाल्यानंतर एक मजेदार किस्सा घडला. राज येणार असल्याने काटारिया हायस्कूलच्या आवारामध्ये त्यांना...
Read Moreराज्यात सध्या वेगवान घडामोडी घडत असून राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिलं आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सत्तास्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेनेच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया असताना, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी शिवसेनेला समर्थन दिलं आहे. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे भाजपाला खाली...
Read MoreBattling various odds from poverty to backwardness, nearly 13,000 members of various tribal communities in Kerala have been initiated into the world of letters in the last two years under different schemes, the state Literacy Mission said here on Monday. The state-run agency, which designed special literacy programmes for...
Read Moreराज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असला, तरी देखील सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा आपला निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज संध्याकाळी जाहीर करणार आहेत. काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत पार पडलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला नसल्याचे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले आहे. या...
Read More- 214 Views
- November 11, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on बहिणीने चुलतभावावर केला हॉटेल रुममध्ये बलात्कार केल्याचा आरोप
एका २४ वर्षीय महिलेने चुलत भावावरच बलात्काराचा आरोप केला आहे. ही घटना दोन महिन्यांपूर्वीची आहे. मूळची महेंद्रगडची असलेली पीडित महिला गुरुग्राम येथे एका परीक्षेसाठी गेल होती. त्यावेळी तिच्याबरोबर हा प्रकार घडला. परीक्षा केंद्रावर पीडित महिलेची चुलतभावाबरोबर भेट झाली. तिथेच आरोपीने हॉटेलमध्ये राहण्यासाठी महिलेला राजी केले अशी माहिती पोलिसांनी दिली....
Read MoreA hands-on approach of Union Home Minister Amit Shah, who telephoned several chief ministers over the last two days to ensure peace in run up to and after the verdict in the Ram Janmabhoomi-Babri Masjid land dispute case, paid off as there was no report of any untoward incident...
Read Moreअयोध्येत मशीद बांधण्यासाठी ५ एकर जागा स्वीकारायची की नाही, याबाबतचा निर्णय २६ नोव्हेंबरला होणाऱ्या आपल्या बैठकीत घेतला जाईल, असे सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने रविवारी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी दिलेल्या निकालानुसार अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करतानाच, मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर पर्यायी जागा द्यावी,...
Read Moreअवकाळी पावसाने ठाणे आणि पालघर जिल्ह्य़ांमध्ये शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. हाताशी आलेले भातपीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला. मात्र, पंचनामे करण्यास नुकतीच सुरुवात झाल्याने नुकसानभरपाई मिळणार कधी, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अवकाळी पावसामुळे ठाणे जिल्हातील एकूण ४२ हजार १९२ हेक्टर्स क्षेत्रातील भातपिकाचे नुकसान झाले आहे....
Read More