Menu
adsadsdas8-10

वी मुंबईची हवा बदलली आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगत आहेत. गुरुवारी दिवसभरात शहरातील हवेचा पोत तपासण्यात आला. तेव्हा तो अत्यंत वाईट या स्तरावर नोंदला गेला. नवी मुंबईची हवा ३१० एककात ‘सफर इंडिया’ या संस्थेच्या वतीने नोंदविण्यात आली. त्यामुळे ऊन-पावसाच्या खेळात आरोग्याच्या तक्रारींनी बेजार झालेल्या...

Read More
Untitawdsadsdsaled-6-19

विविध तांत्रिक कामांसाठी १० नोव्हेंबरला रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक होईल. त्यामुळे या मार्गावरील उपनगरी रेल्वे फे ऱ्या पंधरा मिनिटे...

Read More
356680-ghf-ayodhya-mandir-babri-zee

अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणीच्या खटल्याचा बहुप्रतिक्षित निकाल शनिवारी लागत आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून सुनावण्यात येणाऱ्या या निकालाकडे साऱ्या देशाच्या नजरा लागलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या एका नोटीसच्या माध्यमातून निकालाविषयीची माहिती देण्यात आली. चला नजर टाकूया साऱ्या देशातील या अतिसंवेदनशील खटल्यातील काही महत्त्वाच्या घटनांवर…. १५२८ –...

Read More
CMawdawddas1

अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नव्हतं. मी तसं अमित...

Read More
Rahul-Ganadswawdawdadwdhi-Sonia-Gandhi

भाजपाच्या तुलनेत निधीच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या काँग्रेसने यंदाच्या लोकसभा आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत ८२० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली. आंध्र प्रदेश, तेलंगण, अरुणाचल प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीम या राज्यांची विधानसभा निवडणूक लोकसभेच्या बरोबरीने झाली. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने जितकी रक्कम खर्च केली त्यापेक्षा जास्त खर्च त्यांनी...

Read More
Delhi-Poawddwswdlice

दिल्लीत वकील आणि पोलिसांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षादरम्यान एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पोलीस उपायुक्त मोनिका भारद्वाज यांना पाठलाग करुन वकिलांनी मारहाण केल्याचं दिसत आहे. २ नोव्हेंबर रोजी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात हा सगळा प्रकार घडला. विशेष म्हणजे यावेळी हिंसाचार सुरु असताना पोलीस उपायुक्त मोनिका भारद्वाज वकिलांना...

Read More
mawdddsdsaodii

“८ नोव्हेंबर हा पुलं देशपांडेच्या स्मृती जागवण्याचा दिवस. पण मोदी सरकारने नोटबंदी आणून हा काळा दिवस करुन टाकला,” असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपर यांनी लगावला आहे. काळ्या पैश्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आज तीन वर्ष पूर्ण झाली. पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा चलनातून...

Read More
Untidwaadwaddtled-1-19

कासारवडवली ते वडाळा मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी तीन हात नाका येथील उड्डाणपुलाशेजारीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सहा मीटर रुंदीचा रस्ता मेट्रोच्या खांबासाठी खणल्याने या मुख्य चौकातून एकावेळी एक मोठी बसगाडी जाईल, इतक्याच रुंदीचा रस्ता शिल्लक राहिला आहे. हे काम किमान वर्षभर सुरू राहणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे....

Read More
Accideawdadwawdnt-2

कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला निघालेल्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात पाच वारकरी ठार झाले आहेत. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मृत वारकरी हे बेळगावातील मांडोळी व हंगरगा गावातले रहिवासी आहेत. एका टेम्पोमध्ये बसून वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. या टेम्पोला विटांनी भरलेल्या ट्रकने धडक दिली. या...

Read More
Amit-Shwdadah-new

राज्याती सत्तेचा तिढा सुटतासुटत नसल्याचे पाहता, भाजपाचे वरिष्ठ नेते यामध्ये मध्यस्थी करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रामुख्याने भाजपा अध्यक्ष अमित शाह हे हा पेच सोडवण्यासाठी महाराष्ट्रात येतील, असे वाटतं होते. मात्र, अमित शाह या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात येणार नाहीत, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे....

Read More
Translate »