पुण्यातील इंदापूर तालुक्यात माणुसकीला लाजवेल अशी धक्कादायक घटना घडली असून जेसीबीच्या सहाय्याने एका बैलाची हत्या करण्यात आली. बैल पिसाळला असल्या कारणाने त्याच्या अंगावरच जेसीबी चढवून हत्या करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यानंतर पोलिसांनी तपास...
Read Moreहर्बल हुक्काच्या नावाखाली शहरातील अनेक रेस्टॉरेंटमध्ये तंबाखूजन्य हुक्काचा गोरखधंदा पुन्हा सुरू झाला असून पोलिसांचेही याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर येत आहे. केंद्र सरकारने सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर बंदी घातली होती. ही सुधारणा गेल्यावर्षीपासून अंमलात आली. त्यानंतर शहरातील कॅफेच्या नावाखाली सुरू...
Read Moreछोट्या किराणा दुकांनांना ई-कॉमर्स कंपन्यांच्या तुलनेत मदत करण्यासाठी सरकार नॅशनल रिटेल फ्रेमवर्क तयार करत आहे. याअंतर्गत एकदाच नोंदणी शुल्क, वर्किंग कॅपिटलसाठी सॉफ्ट लोन आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंटसारख्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. सध्या एका नॅशनल फ्रेमवर्कवर काम सुरू करण्यात आले असून राज्य त्यावर काम करू शकतात, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली....
Read More- 199 Views
- November 20, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on पिंपरी-चिंचवडमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तीनजण जखमी
पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या नाशिक- पुणे या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा आज (बुधवार) पहाटे भीषण अपघात झाला. या घटनेत एसटी बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटे धुक्यांमुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक न दिसल्याने, भरधाव वेगातील बस थेट ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा भीषण अपघात...
Read Moreएनसीपी नेता और विधायक जीतेन्द्र अव्हाड ने फिल्म ‘तानाजी’ को लेकर विवादित और धमकी भरा ट्वीट किया है. यह फिल्म अजय देवगन की आने वाली फिल्म ‘तानाजी’ के बारे में है. इस ट्वीट में आव्हाड लिखते हैं – ओम राउत, आपकी तानाजी फिल्म का ट्रेलर देखा. कुछ प्रसंगो में...
Read Moreनाशिकमध्ये बँकेच्या ऑनलाईन व्यवहारात ग्राहकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकमधील आरबीएल बँकेच्या ३२ ग्राहकांची १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. क्रेडीट कार्ड अॅक्टिवेशनच्या नावाखाली ग्राहकांना फोन आले. त्यानंतर ग्राहकांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
Read Moreकेंद्र आणि राज्य सरकारने आखून दिलेले सर्व नियम धाब्यावर बसवून ठाणे महापालिकेमार्फत गेल्या दहा वर्षांपासून दिवा खर्डी परिसरात बेकायदा पद्धतीने सुरू असणारी कचराफेक राष्ट्रीय हरित लवाद आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर थांबण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महापालिकेने यापुढे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट...
Read Moreविविध मार्ग, चौक, मैदाने, उद्याने, तलाव तसेच शासकीय वास्तूंच्या नामकरणासाठी सध्या नगरसेवकांचा आटापिटा सुरू आहे. येत्या पाच महिन्यांनी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळे स्वत:च्या कार्यकाळात शिल्लक सार्वजनिक सेवा सुविधांवर नामफलक लटकावा यासाठी नगरसेवकांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या पाच नामफलकांचे प्रस्ताव विचारधीन आहेत. गेल्या ३० वर्षांत नवी मुंबईत कोणतेही...
Read Moreइंद्रायणी नार्वेकर, मुंबई पावसाचे पाणी साठवण्यासाठी जपानमधील टोकियो शहराच्या धर्तीवर मुंबईतही मोठमोठे जलबोगदे तयार करण्याचे पालिकेने ठरवले असले तरी शहरात पुरेशी जागा नाही. त्यामुळे शहरातील उद्यानांच्या खाली हे जलबोगदे तयार करण्याची योजना पालिकेने आखली आहे. भरतीच्यावेळी खूप मोठा पाऊस पडल्यास शहरात पाणी तुंबू नये म्हणून पावसाचे पाणी या बोगद्यांमध्ये...
Read More