देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला, असा गौप्यस्फोट भाजप नेते अनंत हेगडे यांनी केला आहे. हा निधी परत करण्यासाठीच ८० तासांचा मुख्यमंत्री व्हायचा ड्रामा करण्यात आल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. ‘८० तास मुख्यमंत्री असताना...
Read Moreहैदराबादमध्ये 26 वर्षीय डॉक्टर पीडित तरूणीवर सामुहिक बलात्कार करून तिला जीवंत जाळणाऱ्या चारही आरोपींना फाशी देण्याची मागणी नागरिकांनाकडून केली जात आहे. त्या चार आरोपींपैकी दोन आरोपींच्या आईंनी, जर आमची मुलं दोषी असतील तर त्यांना नक्कीच शिक्षा करा अशी मागणी केली आहे. गुरूवारी तेलंगणाला जाग आली ती एका धक्कादायक बातमीने....
Read Moreतामिळनाडूत मुसळधार पावसामुळे जिवीतहानी झाली आहे. मेट्टूपलायमजवळच्या नादूर गावात चार घरे कोसळली असून या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बचाव पथकांनी सर्व मृतदेह बाहेर काढून मेट्टूपलायममधील सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. नादूर गाव कोइमबतोरपासून ५० किमी अंतरावर आहे. सर्व जण...
Read Moreकोल्हापूर-मुंबई विमानसेवा ७ डिसेंबर ते २७ डिसेंबर यादरम्यान बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या कामाचा परिणाम कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेवर झालाय. २८ डिसेंबरपासून ही सेवा पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती रविवारी ट्रू जेट विमान कंपनीच्यावतीने देण्यात आली. या दरम्यान तिकीट बुक केलेल्यांना तिकिटाचा परतावा दिला जाईल असंही कंपनीने स्पष्ट केलंय....
Read Moreसत्तेवरून पायउतार होऊन विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपावर शिवसेनेकडून उपदेशाचे बाण सोडणे सुरूच आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीवरून शिवसेनेनं भाजपाला कायद्यानं राहण्याचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडीकडं बहुमताचा आकडा नाही, असं म्हणणाऱ्यांनाही शिवसेनेनं...
Read Moreदीपिका पडुकोण दर महिन्याला तिचे काही निवडक कपडे, अॅक्सेसरीज विक्रीसाठी आणते. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारी रक्कम नेहमी स्वयंसेवी संस्थांना दिली जाते. पुढील महिन्यात दीपिका चाहत्यांसाठी तिचं खास पार्टीवेअर कलेक्शन आणणार आहे. यातून उभी राहणारी रक्कम मानसिक आरोग्याविषयी जनजागृती आणि उपचारांसाठी वापरण्यात येईल. नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या अनेक व्यक्तींना त्यातून बाहेर...
Read More‘अमृत’ योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाचा जवान शहीद झाला, तर एक कामगार ढिगाऱ्याखाली गाडला गेला. गाडल्या गेलेल्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून अग्निशामक दलाचे जवान ढिगाऱ्याखाली अडकले. दापोडी येथे रविवारी सायंकाळी सव्वा...
Read More