नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (CAA) असलेले मतभेद आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर बिहारमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जनता दलाने (संयुक्त) आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपात आपलाच वरचष्मा राहील, यादृष्टीने हालचाली करायला सुरुवात केली आहे. ‘जदयू’चे नेते आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आगामी निवडणुकीत ‘जदयू’ हाच मोठा भाऊ असेल, असे संकेत...
Read More