Menu
Uddhav-Thaawdawddawadwckeray

सत्तेवरून पायउतार होऊन विरोधी बाकांवर बसलेल्या भाजपावर शिवसेनेकडून उपदेशाचे बाण सोडणे सुरूच आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीवरून शिवसेनेनं भाजपाला कायद्यानं राहण्याचा सल्ला दिला आहे. महाविकास आघाडीकडं बहुमताचा आकडा नाही, असं म्हणणाऱ्यांनाही शिवसेनेनं...

Read More
722569816705

दीपिका पडुकोण दर महिन्याला तिचे काही निवडक कपडे, अॅक्सेसरीज विक्रीसाठी आणते. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारी रक्कम नेहमी स्वयंसेवी संस्थांना दिली जाते. पुढील महिन्यात दीपिका चाहत्यांसाठी तिचं खास पार्टीवेअर कलेक्शन आणणार आहे. यातून उभी राहणारी रक्कम मानसिक आरोग्याविषयी जनजागृती आणि उपचारांसाठी वापरण्यात येईल. नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या अनेक व्यक्तींना त्यातून बाहेर...

Read More
723hjkjh23469

‘अमृत’ योजनेंतर्गत ड्रेनेज लाइन टाकण्याचे काम सुरू असताना तीस फूट खोल खड्ड्यात अडकलेल्या कामगारांना वाचविण्याच्या प्रयत्नात पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाचा जवान शहीद झाला, तर एक कामगार ढिगाऱ्याखाली गाडला गेला. गाडल्या गेलेल्या कामगाराला बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असताना मातीचा ढिगारा कोसळून अग्निशामक दलाचे जवान ढिगाऱ्याखाली अडकले. दापोडी येथे रविवारी सायंकाळी सव्वा...

Read More
fadnawdadwdawdawvis

विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याची घोषणा रविवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात केली. त्यानंतर सभागृहाचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. पटोले म्हणाले, “विधानसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती भाजपाने आपल्याकडे...

Read More
Untitleadwadwdawd-30

कोणत्याही घटनेचे तसेच व्यक्तीचे हुबेहूब चित्र आपल्या लेखणीतून उभे करीत वाचकांच्या, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य फुलवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अपरिचित बाबींसह अप्रकाशित भाषणे आणि पत्रांचा बहुमोल ठेवा असलेल्या साहित्याचा अनुभव घेण्याची संधी शनिवारी ठाणेकरांना मिळाली. ‘लोकसत्ता’तर्फे ‘आणखी पु. ल.’ या विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यातील टिपटॉप प्लॉझा येथे...

Read More
Pune-Marawddawwadadwathon-Winner

३४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदा देखील परदेशी खेळाडूचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. पुरुष गटात इथिओपियाचा सोलोमन हा विजेता ठरला आहे. महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्पर्धेचे आयोजक माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन विजेत्यांचा विशेष गौरव करण्यात आला. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला रविवारी पहाटे ५...

Read More
plaadwawdddsadasadsne-1

अमेरिकेच्या साऊथ डकोटा येथे शनिवारी रात्री एका प्रवासी विमानाला भीषण अपघात झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या विमानातून १२ लोक प्रवास करीत होते. चेंबरलेन येथून उड्डाण करुन हे विमान इदाहो फॉल्सकडे निघाले होते. ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डाच्या माहितीनुसार, विमानाच्या...

Read More
Translate »