संगणक हॅक करून रेल्वे भरतीचा ऑनलाईन पेपर सोडविण्याचा प्रकार एका मुन्नाभाईने केला. ठाण्यात रेल्वे भरतीत ऑनलाईन पेपर सोडवणाऱ्या मुन्नाभाईला अटक करण्यात आली आहे. रेल्वे भरती बोर्डाचा ऑनलाईन पेपर संगणक हॅक करून लिहल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. रेल्वेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी ही परीक्षा घेतली जात होती. ठाण्यातल्या कासारवडवली...
Read Moreजिनिव्हामध्ये काश्मीर मुद्द्यावर पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडघशी पडला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद म्हणजेच UNHRC मध्ये भारताचे अधिकारी विजय ठाकुर सिंह यांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तान फक्त खोटेच बोलला आहे. जम्मू काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यात बाहेरच्यांचा हस्तक्षेप मंजूर नाही, अशा शब्दांत भारताचे विजय...
Read Moreतांत्रिकाच्या सल्लय़ाने चुलत्याची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या पुतण्याला पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होत असल्याने त्याने काकांच्या हत्येसाठी दोन लाखांची सुपारी दिली होती. नालासोपारा येथे राहणारे व्यापारी रोशनलाल गुप्ता यांचा तेल आणि मैदा वितरीत करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा पुतण्या मिथिलेश गुप्ता हाही हाच व्यवसाय...
Read Moreतंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी Apple ने आपल्या कॅलिफोर्नियातील क्यूपर्टिनो येथील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इव्हेंटमध्ये बहुप्रतिक्षित iphone 11 सीरिजचे तीन फोन लॉन्च केले. अॅपलने iphone 11, iphone 11 Pro आणि iphone 11 Pro Max हे फोन लॉन्च केले आहेत. iphone 11 च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 699 डॉलर्स,...
Read Moreबीएस-६ आणि ओला, उबेरमुळे देशातील वाहन उत्पादक कंपन्यांना फटका बसला आहे. जीडीपीतले चढउतार विकास प्रक्रियेचा हा भाग असल्याचे सांगत मंदीचे खापर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी ओला, उबेरवर फोडले आहे. देशातील वाहन उद्योगावर सध्या बीएस-6 बरोबरच ओला-उबेर कंपन्यांच्या वाहनांचा वाढत्या वापराचा परिणाम झाला असल्याचे दिसत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री...
Read Moreछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली हे सरकार सत्तेत आले. परंतु जनतेची फसवणूक करण्याशिवाय या सरकारने पाच वर्षांत काहीच केलेले नाही. नुसता आवळा देऊन कोहळा काढण्याचे काम हे सरकार करत आहे अशी जोरदार टीका खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गोंदिया-सडक अर्जुनी येथील जाहीर सभेत सरकारवर केली. “७२ हजाराची मेगाभरती आणण्याची घोषणा...
Read Moreभीमा- कोरेगांव हिंसाचार प्रकरणी पुणे आणि नोएडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक हनी बाबू यांच्या घरी मंगळवारी छापा मारला. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. २०१८ मध्ये भीमा कोरेगांव येथे मोठ्याप्रमाणत हिंसाचार उफाळला होता. पोलिसांना संशय आहे की हा हिंसाचार भडकवण्यामागे...
Read Moreलंका संघातील दहा खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान श्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये एकदिवसीय आणि टी-२० सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (एसएलसी) हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. यामध्ये...
Read Moreवडिलांच्या निधनानंतर डॉक्टरानी मृत्यू प्रमाणपत्र न दिल्यामुळे संतप्त झालेल्या मुलांनी डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन तोडफोड केल्याची आणि डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना मिरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात घडली. मीरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात श्री बालाजी नावाने डॉ. नीलेश डाहुले यांचा दवाखाना आहे. आरोपी योगेश मिश्रा व त्यांचे कुटुंब हे डॉ. निलेश...
Read Moreभारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही शेजारी देशांना आवश्यक वाटल्यास आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत, असं मत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं. 26 ऑगस्ट रोजी जी 7 परिषदेदरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर 2 आठवड्यांनी ट्रम्प यांनी...
Read More