करमाळा येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते आहे. इमारतीमध्ये डेंटल हॉस्पिटल आणि खाली बँक ऑफ महाराष्ट्राचं कार्यालय आहे. बँकेचे काही कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती मिळते आहे. पोलीस आणि अग्निशमनदलाचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले आहेत. ढिगाऱ्याखालून ७ जणांना बाहेर काढण्यात...
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक व त्यांच्या कुटुंबासमवेत नवी मुंबईतील पक्षाचे सर्व नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असे चित्र निर्माण करण्यात येत असले तरी, किमान अकरा नगरसेवकांनी राष्ट्रवादीतच कायम राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्याचप्रमाणे तुर्भे येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह सहा-सात नगरसेवक भाजपपेक्षा शिवसेनेत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नाईक...
Read Moreजम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते फारूक अब्दुल्ला यांची सक्तवसूली संचलनालयाकडून (ईडी) चौकशी करण्यात येत आहे. जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. 16 जुलै 2018 रोजी सीबीआयने फारूक अब्दुल्ला आणि अन्य तीन जणांविरोधात जम्मू काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील...
Read Moreदोन दिवसांपूर्वी कल्याणमधील मोहनेत पुरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या मुलासह त्याच्या आईवडिलांची स्थानिकांनी सुखरुप सुटका केली. मोहनेमधील यादव नगरमधील काही घरांमध्ये पाणी शिरले होते. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी स्थानिक तरूणांनी धाव घेतली. त्यांनी चाळीस ते पन्नास लोकांची सुटका केली. यात एका सहा महिन्यांच्या मुलाचाही समावेश होता. सहा महिन्यांच्या चिमुकल्याला...
Read Moreमाजी क्रिकेटपटू शोएब मलिकनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताचा जावई होणार आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि भारतातील शमिया आरझू हे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे हसननेच मंगळवारी कबूल केले. हसनची गतवर्षी दुबईत हरयाणाच्या शमियाशी भेट झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू आहेत. हसन अली आणि शमिया आरझू...
Read Moreउत्तर प्रदेश के हापुड़ में शिवरात्रि पर बांटे गए दूध को पीने से 12 बच्चों की तबीयत खराब हो गई, जिसके बाद उन्हें अस्पताल में भर्ती कराया गया. इंद्रगढ़ी में घटी इस घटना के बाद बच्चों के परिवार वालों ने आरोप लगाया कि दूध में भांग मिलाया गया था....
Read More- 163 Views
- July 31, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू
कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीमध्ये सापडला आहे. ते सोमवारपासून बेपत्ता होते. व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते. गेल्या ३६ तासांपासून कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ...
Read Moreक्रिकेटर पृथ्वी शॉला डोपिंग प्रकरणी दोषी असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर, पृथ्वीला आठ महिन्यासाठी निलंबित करण्यात आलं आहे. पृथ्वी शॉसोबत आणखी २ खेळाडूंना देखील ८ महिने खेळता येणार नाहीय. भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉने नकळतपणे एका प्रतिबंधित पदार्थाचं सेवन केलं होतं, जो कन्टेन्ट सामान्य कफ सिरफ म्हणजेच...
Read Moreलोकसभेत मंजूर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करत इंडियन मेडिकल असोसिएशन या डॉक्टरांच्या मध्यवर्ती संघटनेने बुधवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. २४ तासांसाठी हा संप असणार असून या दरम्यान देशभरातील रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता आहे. ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’च्या (एमसीआय) जागी नवीन आयोग स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करणारे राष्ट्रीय...
Read Moreपाकिस्तान क्रिकेट टीमचा सलामी बॅटसमन आणि नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कप टीममध्ये सहभागी राहिलेल्या इमाम उल हक याच्यावर एकाच वेळी अनेक महिलांसोबत संबंध ठेवण्याचे आरोप करण्यात आलेत. अनेक तरुणींसोबत चॅटिंग करत त्यांची दिशाभूल करणारे अनेक स्क्रिनशॉटस सोशल मीडियावर व्हायरल झालेत. यानंतर सर्वच स्तरांतून टीका झाल्यानंतर इमाम उल हकनं आपल्यावरचे सगळे...
Read More