संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका हरणाला चिरडल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत संबंधीत हरणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संबंधित कार पोलिसांनी जप्त केली असून चालकालाही अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर वन्यजीव कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही कार शिवसेना खासदार...
Read MoreSending mixed signals, JD(S) patriarch HD Deve Gowda on Monday said he will work for strengthening his party keeping both the BJP and Congress at a distance, days after hinting at a possible post bypoll alliance in Karnataka with the Sonia Gandhi-led party. The former prime minister’s comments came...
Read Moreहिंजवडी परिसरातील एका महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर सोमवारी ‘एसएससी’ बोर्डाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी परीक्षा सुरू होती. मात्र, पेपर सुरू असतानाच अचानक वीज गेली तसेच अनेकदा पेपर देत असलेले कॉम्प्युटर देखील बंद पडले. यामुळे हैराण झालेल्या परीक्षार्थींनी पेपरवर बहिष्कार टाकत, महापोर्टलविरोधात महाविद्यालय परिसरात घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण...
Read MoreA Delhi court on Monday granted bail to businessman Ratul Puri, nephew of Madhya Pradesh Chief Minister Kamal Nath, in AgustaWestland money laundering case. Special Judge Arvind Kumar granted bail to Puri on a personal bond of Rs 5 lakh and two sureties of like amount.
Read Moreपीएम मोदी के खिलाफ विवादित बयानबाजी के 24 घंटे के भीतर ही लोकसभा में कांग्रेस के नेता अधीर रंजन चौधरी ने एक और विवादित बयान दिया है. छह वर्षों में जीडीपी दर सबसे कम रहने और अमेरिका-चीन ट्रेड वार पर जब वित्त मंत्री निर्मला सीतारमण ने अपना पक्ष रखा...
Read Moreदुष्काळ आणि परतीचा पाऊस यामुळे उभी कांद्याची पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मात्र हाच कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणत आहे. शिरूर तालुक्यातील तांदळी गावाचे शेतकरी मुक्ताजी गदादे या शेतकऱ्याच्या 23 पिशवी कांद्याचे 1 लाख रुपये मिळाल्याने सध्या हा शेतकरी लखपती झाला आहे. गदादे यांनी आपला...
Read Moreदेवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला ४० हजार कोटींचा निधी परत दिला, असा गौप्यस्फोट भाजप नेते अनंत हेगडे यांनी केला आहे. हा निधी परत करण्यासाठीच ८० तासांचा मुख्यमंत्री व्हायचा ड्रामा करण्यात आल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. ‘८० तास मुख्यमंत्री असताना...
Read Moreहैदराबादमध्ये 26 वर्षीय डॉक्टर पीडित तरूणीवर सामुहिक बलात्कार करून तिला जीवंत जाळणाऱ्या चारही आरोपींना फाशी देण्याची मागणी नागरिकांनाकडून केली जात आहे. त्या चार आरोपींपैकी दोन आरोपींच्या आईंनी, जर आमची मुलं दोषी असतील तर त्यांना नक्कीच शिक्षा करा अशी मागणी केली आहे. गुरूवारी तेलंगणाला जाग आली ती एका धक्कादायक बातमीने....
Read Moreतामिळनाडूत मुसळधार पावसामुळे जिवीतहानी झाली आहे. मेट्टूपलायमजवळच्या नादूर गावात चार घरे कोसळली असून या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बचाव पथकांनी सर्व मृतदेह बाहेर काढून मेट्टूपलायममधील सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. नादूर गाव कोइमबतोरपासून ५० किमी अंतरावर आहे. सर्व जण...
Read Moreकोल्हापूर-मुंबई विमानसेवा ७ डिसेंबर ते २७ डिसेंबर यादरम्यान बंद राहणार आहे. मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या कामाचा परिणाम कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेवर झालाय. २८ डिसेंबरपासून ही सेवा पूर्ववत केली जाणार असल्याची माहिती रविवारी ट्रू जेट विमान कंपनीच्यावतीने देण्यात आली. या दरम्यान तिकीट बुक केलेल्यांना तिकिटाचा परतावा दिला जाईल असंही कंपनीने स्पष्ट केलंय....
Read More