मुंबईनंतर अवघ्या आठवडाभरात विदर्भ, मराठवाडय़ाकडे वळणाऱ्या मोसमी पावसाने यंदा पाठ का फिरवली? मोसमी पावसाचा मार्ग तर बदलला नाही ना? अशा अनेक प्रश्नांचा गोंधळ येथील नागरिकांच्या मनात आहे. मात्र, मोसमी पावसाच्या नैसर्गिक मार्गात काहीच बदल झालेला नाही, तर यावर्षी सुरुवातीपासूनच त्याचा प्रवाह क्षीण झाला आहे. मुंबईकडून विदर्भ, मराठवाडय़ाकडे वळताना तो...
Read Moreमुंबई-पुणे मार्गावरील रेल्वे मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होणार होते. पण यावर प्रवाशांच्या मदतीसाठी एसटी धावून आली आहे. प्रवाशांची तारांबळ होऊ नये म्हणून मुंबई-पुणे मार्गावर दररोज १८० बसेस सोडण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मध्य रेल्वेतर्फे कर्जत ते लोणावळा...
Read Moreराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आहेत तिथेच रहावं तुम्ही बाळासाहेब ठाकरेंना दिलेला त्रास जनता आणि शिवसैनिक विसरलेली नाही. या आशयाचे बॅनर लावत शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. या बॅनरवर छगन भुजबळ यांचा लखोबा लोखंडे असा उल्लेख करण्यात आला आहे. मी शिवसेनेत जाणार नाही हे छगन...
Read Moreकारगिल विजयाला आज २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त द्रास-कारगिलमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कारगिल विजयाची आठवण म्हणून प्रत्येक वर्षी २६ जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. द्रासमध्ये कार्यक्रमाची सगळी तयारी पूर्ण झालीय. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि तिन्ही सेनादलांचे प्रमुख इथं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी...
Read Moreमुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेलं तानसा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी तानसा धरण काठोकाठ भरून वाहू लागलं. याअगोदर तुळशी तलाव १२ जुलै रोजी सायंकाळी ७.०० वाजल्यापासून ओसंडून वाहू लागला होता. शहापूरजवळ असणाऱ्या तानसा तलावातून मुंबईला दर दिवशी सुमारे...
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला. गुरुवारी सकाळपासून त्यांच्या घराची झडती घेण्यात येत आहे. इतकंच नाही तर हसन मुश्रीफ यांच्या कागल इथल्या घरासह साखर कारखाना, त्यांच्या पुण्याच्या मुला-मुलींचे घर आणि कोल्हापुरातील टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्या घरावरही आयकर विभागाच्या...
Read MoreGST कौंसिल की आज एक महत्वपूर्ण बैठक होने जा रही है जिसमें इलेक्ट्रिक वाहनों पर टैक्स रेट कम करने को मंजूरी मिल सकती है. इसके अलावा वस्तु एवं सेवा कर (GST) परिषद कई अन्य महत्वपूर्ण मसलों पर भी चर्चा करेगी. वित्त मंत्रालय के अनुसार, जीएसटी परिषद की यह 36वीं...
Read Moreपालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी भागात काल रात्री सौम्य आणि मध्यम स्वरुपाचे भूकंपाचे धक्के बसले आहेत. रात्री १ ते पहाटे तीनच्या दरम्यान रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेचे दोन धक्के तर २.८ आणि २.९ तीव्रतेचा एक एक धक्का बसल्याने नागरिक पुन्हा एकदा दहशतीत आहेत. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के जाणवत...
Read Moreकल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबिवलीच्या काही भागात पाणी साचले आहे. कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक, सहजानंद चौक, तर कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसारत पाणी साचले आहे. मात्र कल्याण पूर्वेतील विजय पाटील नगर, ओस्टीन नगरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात मोठा नाला...
Read Moreगणपतीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना आता एकाचवेळी दोन्ही बाजूंचे आरक्षण करणे शक्य होणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रवाशांना ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिल्याची घोषणा परिवहन मंत्री श्री. दिवाकर रावते यांनी केली. एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त २२००...
Read More