मागिल वर्षी चाकण येथे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून हिंसाचार झाला होता. तेव्हा काही समाजकंटकांनी चाकण पोलीस ठाण्याला लक्ष करत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी १०८ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिली आहे. दरम्यान यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे...
Read More
पुण्यात खडकीजवळ बोपोडीत जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर रेल्वेचे इंजिन रस्त्यावर आल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. अचानक रस्त्यावर रेल्वे इंजिन आल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले. रेल्वे इंजिन रस्त्यावर आले तेव्हा कोणताही कर्मचारी वाहतुक थांबविण्यासाठी हजर नव्हता. त्यामुळे रत्यावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. खडकी भागात दारुगोळा निर्मितीचा कारखाना...
Read More
गरीबों और लोअर मिडिल क्लास को सस्ते में एसी की रेल यात्रा कराने वाली गरीब रथ एक्सप्रेस बहुत जल्द बीते दिनों की बात हो जाएगी. यानी रेल मंत्रालय बहुत जल्द देशभर में संचालित हो रही गरीब रथ एक्सप्रेस को बंद करने जा रहा है. रेल मंत्रालय की तरफ से...
Read More
ईएसआयसी ( कर्मचारी राज्य विमा निगम) सुविधा प्राप्त असलेल्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ही सुविधा ज्या कर्मचाऱ्यांना लागू होते अशांना आता सुपर स्पेशलिटी रूग्णालायात उपचार घेण्यासाठी सहा महिने वाट पाहावी लागणार नाही. ईएसआयसी सदस्य बनल्याच्या पहिल्यादिवसापासूनच हे कर्मचारी व त्यांच्यावर अबलंबून असलेल्यांना आता सुपर स्पेशलिटी रूग्णालयात उपचार घेता...
Read More
अभिनय कौशल्याच्या बळावर अभिनेत्री विद्या बालन हिने कायमच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. येत्या काळातही ती ‘मिशन मंगल’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी चित्रपटांच्या कामात विद्या व्यग्र असली, तरीही ती सोशल मीडिया द्वारे नेटकऱ्यांच्या संपर्कात येण्यास विसरत नाही. याचा प्रत्यय तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या...
Read More
कोल्लमच्या पोलीस आयुक्त मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीमने बलात्कार प्रकरणात देशाबाहेर फरार झालेल्या आरोपीला पकडून भारतात आणले आहे. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी सुनील कुमार भाद्रान (३८) सौदी अरेबियाला पळून गेला होता. रविवारी मेरीन जोसेफ यांच्या नेतृत्वाखाली टीम त्याला आणण्यासाठी सौदीला रवाना झाली. सौदीमधून गुन्हेगाराला आणण्याच्या प्रक्रियेत कितीही अडथळे...
Read More
कर्नाटकात सध्या सत्ता संघर्ष सुरु आहे. त्याताच काँग्रेसचे एक आमदार रात्री अचानक गायब झाले होते. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक धक्का बसल्याची चर्चा सुरु असताना गायब आमदार मुंबईत रुग्णालयात उपचार घेत असल्याचे पुढे आले आहे. त्यांच्या छातीत दुखत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ते कर्नाटकमधून कोणाला न सांगता मुंबईत उपचारासाठी...
Read More
वयाच्या विसाव्या वर्षी सहा महिलांचे गर्भाशय काढण्यात आल्याचे बीड तालुक्यातील वंजारवाडी येथे विधिमंडळाने नेमलेल्या सहा सदस्यीय समितीसमोर उघडकीस आले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने केलेल्या पाहणीत पीडित महिलांशी चर्चा केल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली. ऊसतोड कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रिया...
Read More
पनवेल शहर पालिका क्षेत्रात यापुढे नगरसेवक निधी वापरता येणार असून गृहनिर्माण सोसायटय़ांच्या अंतर्गत विकासकामे नगरसेवक निधीतून केली जाऊ शकतील याला आयुक्त गणेश देशमुख यांनी हिरवा कंदील बुधवारच्या सर्वसाधारण सभेत दिला आहे. यामुळे नगरसेवक निधीतून सोसायटय़ांचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील दोन वर्षांपासून स्वत:च्या निधीतून मिळणारे कोणतेही काम...
Read More
मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस कसारा आणि इगतपुरी दरम्यान अपघात झाला. गाडीचे मागून दुसऱ्या डब्याचे चाक घसरले. पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटांनी हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या दुर्घटनेमुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तीन पैकी दोन मार्गावरुन सध्या वाहतूक सुरु आहे. मुंबईहून येणारी...
Read More