असंख्य दहशतवादी कारवाया आणि मुख्य म्हणजे मुंबई हल्ल्यांमागे असणारा सूत्रधार हाफिज सईद, याला पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं. पाकिस्तानमधील लाहोर येथून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या दबाव तंत्राला मोठं यश आल्याचं म्हटलं जात आहे. २६/११ ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे...
Read Moreबिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील एका १५ वर्षीय मुलाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. कौटुंबिक वादाला कंटाळून १५ वर्षीय कृष कुमार मित्राने राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाने या प्रकरणावर जिल्हा प्रशासनाला तपासाचे आदेश दिले आहेत. १५ वर्षीय कृषने दोन महिन्यापूर्वी कौटुंबिक वादाला कंटाळून थेट...
Read Moreडोंगरी इथे इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची दाहकता समोर आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेताना एनडीआरएफच्या पथकाला एक आई आणि दोन मुले बिलगलेल्या अवस्थेत सापडली. आई आणि तिची ६ आणि ८ वर्षांची दोन मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. आईला बिलगलेला ६ वर्षांचा मुलगा आणि आई या दोघांचा जीव वाचवण्यात यश...
Read More- 164 Views
- July 17, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on ऐरोलीतील गोळीबारप्रकरणी तिघांना अटक
ऐरोलीतील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी मात्र फरार आहे. दोघांना घाटकोपर पोलिसांनी अटक करून रबाळे पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले असून एकाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. सई गोगळे, मंदार गावडे, मितेश साळवी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मुख्य आरोपी...
Read Moreराज्य विधानसभेच्या सदस्यत्वाचे दिलेले राजीनामे स्वीकारण्याचे आदेश कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने बंडखोर आमदार, विधानसभा अध्यक्ष आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी केलेल्या याचिकांवरील सुनावणी...
Read Moreआघारकर संशोधन संस्थेतील संशोधकांनी कर्नाटकच्या सागरी किनारी भागातून गेंद (एरीओकोलॉन) या वनस्पती प्रजातीमधील एका नवीन वनस्पतीचा नुकताच शोध लावला आहे. या वनस्पतीचे नाव ‘करावली’ असून कर्नाटकच्या किनारपट्टीच्या जुन्या कारावली या नावावरून ‘एरिओकोलॉन कारावलेन्स’ असे ठेवले आहे. फिनलंड येथील आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नलमध्ये नुकताच हा अहवाल प्रकाशित झाला आहे. एरिओकोलॉन प्रजाती...
Read More१४९ वर्षांनंतर खंडग्रास चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग पुन्हा जुळून आला. १४९ वर्षांपूर्वीही गुरुपौर्णिमेच्या दिवशीच चंद्राला ग्रहण लागले होते. त्यावेळी चंद्र हा शनी आणि केतूबरोबर धनू राशीत होता. तर सूर्य राहूसोबत मिथून राशीमध्ये होता. मंगळवारी मध्यरात्री असाच योग पुन्हा जुळून आला आणि रात्री १ वाजून ३१ मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात झाली. पहाटे...
Read More”मी कोर्टाच्या निर्णयाचा आदर करते, पण फेसबुक पोस्टसाठी दुसऱ्या धर्माच्या (इस्लाम) केंद्रावर जाऊन त्यांचा धर्मग्रंथ कुराणच्या प्रती वाटण्याच्या आदेशामुळे मी अस्वस्थ झाले आहे. मला खूप वाईट वाटतंय. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते पण त्याचसोबत मला उच्च न्यायालयात माझी बाजू मांडण्याचाही अधिकार आहे. कुणी माझ्या मुलभूत अधिकारांचा भंग कसा काय करु...
Read Moreमध्य रेल्वेचा पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. विठ्ठलवाडी दरम्यान पेंटाग्राफचे तुकडे उडालेत. ते महिलांच्या अंगावर पडल्याने दोन महिला जखमी झाल्यात. कल्याण येथील रुग्णालयात या महिलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. याचा फटका नोकरदार वर्गाला बसला आहे....
Read More