जम्मू आणि काश्मीर येथील पर्वतरांगांमध्ये सध्याच्या घडीला सुरु असणाऱ्या अमरनाथ यात्रेविषयी पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी धक्कादायक वक्तव्य केलं आहे. पवित्र यात्रेसाठी लागणाऱ्या पूर्वतयारी आणि एकंदर परिस्थिती पाहता याचे सर्वाधिक परिणाम हे स्थानिकांच्या दैनंदिन आयुष्यावर होत असल्याचं मत त्यांनी रविवारी मांडलं. जवळपास ४५ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेला आठवडाभरापूर्वी सुरुवात झाली....
Read More- 166 Views
- July 08, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on यमुना एक्स्प्रेस वेवर बस नाल्यात कोसळून २९ जण ठार
उत्तरप्रदेशातील यमुना एक्स्प्रेस वेवर सोमवारी सकाळीच अपघात झाला आहे. एक प्रवासी बस नाल्यात कोसळली आहे ज्यामुळे २९ जण ठार झाले आहेत. तर १२ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. पोलीस आणि बचाव पथक ठिकाणी पोहचलं असून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबाबत...
Read Moreकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे शहरात संमिश्र स्वागत करण्यात आले आहे. मध्यमवर्गीयांसाठी विशेष काही नसल्याने आणि त्यातच इंधनाचे दर वाढणार असल्याने नाराजी व्यक्त होत असताना स्टार्टअप कंपन्या आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगांसाठी असलेल्या तरतुदींमुळे समाधान व्यक्त होत आहे. नागरी सहकारी बँकांसाठी निराशाजनक नेहमीप्रमाणेच सरकारी बँकांना...
Read More- 168 Views
- July 07, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंसह पाच जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शनिवारी रात्री सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरुसह पाच जणांवर अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरी (भोजनगृह) मध्ये निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात...
Read Moreछत्तीसगड राज्यातील अंबिकापूर शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्यानं नदीनाल्यांना पूर आलाय. या पुरात अनेक वाहनंही वाहून गेली आहेत. आंबिकापूरजवळच्या ओढ्यात एक कारही वाहून गेलीय. या कारच्या चालकानं वेळीच गाडीबाहेर उडी घेतल्याने तो बचावला आहे. दरम्यान, हरियाणातही पूर आला आहे. हरियाणाच्या पंचकुलात एक कारचालक कारसह पुराच्या पाण्यात...
Read Moreदिल्ली बीजेपी के सदस्यता अभियान में रविवार को मशहूर डांसर सपना चौधरी पहली सदस्यता हासिल करेंगी. जवाहर लाल नेहरू स्टेडियम में दिल्ली बीजेपी के सदस्यता अभियान कार्यक्रम में शिवराज सिंह चौहान, बीजेपी महासचिव रामलाल और मनोज तिवारी की मौजूदगी में सपना चौधरी बीजेपी में शामिल होंगी. बीजेपी अभी पूरे...
Read Moreकर्नाटकमधील काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आले आहे. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसच्या रात्रभर बैठका झाल्या. पक्षाची सर्व जबाबदारी सिद्धरामय्यांवर सोपवण्यात आली आहे. काँग्रेसचे ९ आणि जेडीएसचे ३ अशा १२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा सोपला आहे. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. आज सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय...
Read Moreकर्नाटकातलं काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आलंय. आत्तापर्यंत काँग्रेस आणि जेडीएसच्या १४ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा धाडलाय. जेडीएसचे नेते एच विश्वनाथ यांच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंत सरकारमध्ये सहभागी असलेल्या १४ आमदारांनी राजीनामा सोपवलाय. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. उद्या सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे....
Read Moreबॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या आगामी ‘बाटला हाऊस’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. २६ सेकंद असलेला हा टीझर २००८ मधील बाटला हाऊस या सत्य घटनेवर आधारित आहे. टीझरमध्ये काही बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजासह काही सीन दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाचा टीझर शेअर करत जॉनने ‘११ वर्षांनंतरही बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज कानात गुंजत...
Read Moreमुंबईतील मरिन लाईन्सच्या समुद्रात दोन जण बुडाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच नौदल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी याठिकाणी शोधकार्य सुरू केले आहे. मुंबईत आज सकाळपासून पावसाने जोर पकडला आहे. मरिन लाईन्सच्या समुद्र किनारी गेलेले दोन जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे....
Read More