मंगळवारी म्हणजेच २ जुलैला १६ तास बंद असलेल्या मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा बुधवारी सकाळीही कोलमडलेलीच आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार म्हणजेच अनेक गाड्या रद्द करून सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी पाहण्यास मिळाली. अर्धा-अर्धा तास वाट पाहूनही लोकलमध्ये चढता येत नाही अशीच अवस्था पाहण्यास मिळाली. मध्य रेल्वेची सेवा...
Read Moreपवित्र अमरनाथ यात्रा का आज तीसरा दिन है. हज़ारों श्रद्धालु बीते दो दिनों में बाबा बर्फानी के दर्शन कर चुके हैं. बुधवार को भी हज़ारों श्रद्धालु इसका फायदा उठाएंगे. अमरनाथ यात्रा की चढ़ाई काफी मुश्किल है, ऐसे में लोगों को काफी मुश्किलें आ रही हैं. ऐसी ही कुछ तस्वीरें...
Read Moreपश्चिम बंगाल में एक बार फिर बवाल हो रहा है. इस बार सिलीगुड़ी में व्यापारियों ने वार्ड पार्षद के विरोध में प्रदर्शन शुरू किया है. घोगोमली इलाके में बुधवार सुबह स्थानीय व्यापारियों ने वार्ड नंबर 37 की पार्षद रंजन शील शर्मा पर आरोप लगाते हुए अपनी दुकानें अनिश्चित काल...
Read Moreचार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने हाहाकार उडला आहे. या धरणाच्या पाण्यात बेंड वाडीतील १३ घरे पाण्याखाली गेली असून बेंड वाडीतील २४ जण बेपत्ता आहेत. तर दोघांचे मृतदेह सापडलेत. तिवरे गावातील फुटलेल्या धरणात तानाजी चव्हाण आणि अजित चव्हाण या दोघांचेही कुटुंब बेपत्ता झाले आहे. दरम्यान, तिवरे...
Read Moreरत्नागिरीत झालेल्या तुफान पावसामुळे चिपळूण तालुक्यातले तिवरे धरण फुटले आहे. या घटनेमुळे गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण बेपत्त झाले आहे. दोन मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. आलोरे शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना...
Read Moreएम्प्रेस मिल कामगारांच्या घरांसाठी देण्यात आलेल्या जागेवरील अतिक्रमण काढण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होईल. यापूर्वी अतिक्रमण करणाऱ्यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेवर सोमवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या. अनिरुद्ध बोस यांनी प्रतिवादी महापालिका व...
Read Moreमुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाल. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाल्याने लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पण अखेर १६ तासांनी मध्य मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे. सीएसएमटी ते ठाणे मार्गावर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर...
Read Moreविश्वचषक स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आज संघामध्ये दोन बदल केले आहेत. कुलदीप यादव आणि केदार जाधवला संघातून वगळले असून त्यांच्याजागी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादव महागडा गोलंदाज ठरला होता. त्याने १० षटकात ७२ धावा दिल्या होत्या. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात...
Read Moreदोन दिवसाच्या पावसामुळे देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई ठप्प झाली आहे. चार दिवसात 40 लोकांचे जीव जातात. रस्त्यावर पाणी तुंबलं आहे, लोकांच्या घरात पाणी शिरलय, रेल्वे बंद आहे. मुंबईला स्मार्ट सिटी बनवितांना मुंबईकरांचे हाल केले जात असून मुंबईच्या या बिघडलेल्या परिस्थितीत राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकाच जबाबदार असल्याचा आरोप...
Read Moreसमाजमाध्यमांवर विशेष करून व्हॉट्सअॅपवर जे लोक जास्त वेळ घालवतात त्यांना एकटेपणा कमी जाणवतो व त्यांचा आत्मसन्मान वाढतो असा दावा अभ्यासात करण्यात आला आहे. ब्रिटनमधील एज हिल विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, जी उपयोजने (अॅप) गद्य संदेशावर आधारित आहेत त्यांचा मानसिक अवस्थेवर चांगला परिणाम होतो. व्हॉट्सअॅपवर लोक जितका जास्त वेळ...
Read More