पालघरमध्ये रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प झाली. मुंबई आणि गुजरातकडे जाणाऱ्या काही गाडय़ा रद्द करण्यात आल्या. आज आठवडय़ाचा पहिलाच दिवस असल्याने कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना तसेच रेल्वे प्रवाशांना मोठय़ा गैरसोयीला समोर...
Read More
राज्याची राजधानी मुंबईला पावसाने झोडपले असतानाच पुण्यातही पुढील काही तासांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुणेकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबईमध्येही आज दिवसभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबईकरांच्या सुट्टीसाठी...
Read More
मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प झाली असून, रस्ते वाहतुकही विस्कळीत झाली आहे. राज्य सरकारनेही सतत सुरु असणाऱ्या मुसळधार पावासमुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात...
Read More
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत अद्यापपर्यंत एकही शतक झळकवलेले नाही. पण विराट कोहलीच आपला सलग चार शतकांचा विक्रम मोडू शकतो असा कुमार संगकाराला विश्वास आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या २०१५ सालच्या विश्वचषक स्पर्धेत कुमार संगकाराने सलग चार शतके झळकावली होती. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून श्रीलंकेचे...
Read More
भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा बालाकोट एअर स्ट्राइकसारखा पाकिस्तानी लष्कराकडून चालवल्या जाणाऱ्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करायचा होता. एका नव्या पुस्तकातून हा खुलासा झाला आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी भारतीय संसदेवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून या हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवरील...
Read More
बॉलीवुड में ‘दंगल गर्ल’ के नाम से जानी जाने वाली जायरा वसीम के एक फेसबुक पोस्ट ने रविवार से पूरे देश में कोहराम मचाया हुआ है. जायरा ने सोशल मीडिया पोस्ट पर बॉलीवुड छोड़ने का ऐलान कर दिया है. फातिमा ने एक लंबे नोट के बाद धार्मिक मान्यताओं के...
Read More
क्रिकेट सामन्यादरम्यान कॉमेंट्री करण्यासाठी माइक उचलताच विजेचा धक्का लागून एका २२ वर्षीय बीकॉमच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. किरण कुमार असे या मुलाचे नाव आहे. कर्नाटकमध्ये नीलमंगला जवळच्या धर्मानायकाना तांडयाजवळ रविवारी ही दुर्देवी घटना घडली. किरणचा मोठा भाऊ अरुण कुमार आणि कोट्टानहाल्ली गावातील अन्य खेळाडू मैदानावर उपस्थित असताना दुपारी १२.३० च्या...
Read More
शहरामध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात कुठेही पाणी तुंबले नाही, असा अजब दावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस सुरु आहे. सोमवारी सकाळी या पावसामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेची पूर्णपणे दाणादाण उडाली. मुंबईतील अनेक भागात पाणी तुंबले. अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने केलेले...
Read More
Union Home Minister Amit Shah tabled the Jammu and Kashmir Reservation (Amendment) Bill, 2019 in the Rajya Sabha today. “I have brought the proposal to extend by 6 months the President’s rule in Jammu & Kashmir which is ending tomorrow,” Shah said in the Upper House. The resolution to...
Read More
Huawei Y9 (2019) च्या किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. या फोनच्या किंमतीत कंपनीकडून 3 हजार रुपयांची घट करण्यात आली आहे. अॅमेझॉन इंडियाच्या संकेतस्थळावर हा फोन 12 हजार 990 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. Huawei Y9 लाँच झाला त्यावेळी 15 हजार 990 रुपये इतकी याची किंमत होती. तीन हजार रुपयांच्या कपातीसह...
Read More