Menu
17TxcvbxcvbRA_1

दंगल फेम एक्ट्रेस जायरा वसीम अचानक से सुर्ख़ियों में हैं और इसकी वजह उनकी सोशल सोशल पोस्ट है. दरअसल, सीक्रेट सुपरस्टार फेम नेशनल अवॉर्ड विनर एक्ट्रेस जायरा वसीम ने लिखा कि वो बॉलीवुड को अलविदा कह रही हैं. बताने की जरूरत नहीं कि जल्द ही द स्काई इज पिंक...

Read More
swardwaadwadwawdawdaj-1

प्रकृती अस्वस्थेचं कारण देऊन मोदी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजपाच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी तातडीने आपले शासकिय निवासस्थानसुद्धा सोडले आहे. आपल्या पदावरून दूर झाले तरी पुष्कळदा नेते शासकिय निवासस्थान सोडत नाही. मात्र स्वराज यांनी तसं न करता आपलं निवासस्थान लगोलग सोडलंय. स्वराज यांच्याशिवाय माजी केंद्रीय अर्थमंत्री...

Read More
firdwawdawdawdadwing-akash-bail

महापालिकेच्या अधिकाऱ्यास बॅटने मारहाण करणाऱ्या भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना शनिवारीच जामीन मंजुर झाला होता, पण रविवारी त्यांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. स्थानीक तुरूंग प्रशासनाला न्यायालयाचे आदेश वेळेवर न मिळाल्याने आकाश विजयवर्गीय यांना चौथी रात्रही तुरूंगातच काढावी लागली. आज सकाळी 10 वाजता तुरंगातून त्यांची सूटका करण्यात येणार होती, कार्यकर्त्यांनी...

Read More
Untitledawdawwdwdd-2

शुक्रवारी(दि.28) सकाळी मुंबई आणि उपनगरात सुरु झालेल्या पावसाने अद्याप विश्रांती घेतलेली नाही. अशातच आजही मुंबई-ठाण्यातील काही भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. याशिवाय मुंबईच्या समुद्रात मच्छिमारांना न जाण्याचा इशारा...

Read More
Untitleadwdawdawadwd-3-54

मुंबई परिसराला शुक्रवारी झोडपून काढणाऱ्या पहिल्या पावसाचा जोर शनिवारी सकाळी ओसरला, परंतु ठिकठिकाणी घडलेल्या पडझडीच्या दुर्घटना, संथगतीने सरकणारी वाहतूक, उशिराने धावणारी रेल्वेसेवा यामुळे महानगराचा वेग मंदावला. ठाण्यात विजेच्या धक्क्य़ाने दोघांचा मृत्यू झाला, तर मुंबईत देवनार येथे घराची भिंत कोसळून दोघे जखमी झाले. देवनार येथे भीम सेवा संघ चाळीतील घराची...

Read More
jagbawdawdawdawdadwudi-video

मुसळधार पावसामुळे शनिवारी(दि.29) रत्नागिरीच्या खेड शहरातील जगबुडी नदीवरील नवीन पुलाचा जोड रस्ता मोठ्या प्रमाणात खचला. या वर्षी हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार होता. मात्र, लोकार्पणाआधीच याची दैना झाली. त्यामुळे खेडवासीय आणि वाहनचालक संतापले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, नगरसेवक व नागरिकांनी शनिवारी संध्याकळी या मार्गावर...

Read More
Team-Aawdawdawdawdfg-vs-Pak

अखरेच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानची कडवी झुंज मोडून काढत पाकिस्तानने सामन्यात बाजी मारली आहे. लीड्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ३ गडी राखून मात केली. २२८ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला अखेरच्या षटकात विजयासाठी ६ धावांची गरज होती. इमाद वासिम आणि वहाब रियाज जोडीने या धावा पूर्ण करत...

Read More
700032xcbcb58

मुंबईत शुक्रवार सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत असतानाच सोमवारपर्यंत पावसाचा जोर हळूहळू कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत कालपासून चांगला पाऊस झाला. गेल्या २४ तासांत मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात सरासरी २०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेने २३४ मिमी पावसाची नोंद केली. मात्र, पावसाचा हा जोर आता...

Read More
339xcvbmdev

पुण्यातील कोंढवा या ठिकाणी भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे कोंढवा भागात भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दु:खद घटना आहे. मी या सगळ्यांच्या दुःखात सहभागी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी...

Read More
Acciddwsadwadwent-1

महाबळेश्वर- पाचगणी रस्त्यावर एका वळणावर समोरून आलेल्या टँकरवर जीप आदळून झालेल्या अपघातात चालक ठार तर नऊ जण जखमी झाले .जखमींना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सर्वजण उस्मानाबाद जिल्ह्यातील असून सहलीसाठी महाबळेश्वरला आले होते. महाबळेश्वरला सहलीसाठी आलेल्या उस्मानाबाद येथील युवकांच्या जीपने (एम एच २५आर ९२६८) समोरून येणाऱ्या टँकरला...

Read More
Translate »