दरमहा पाचशे रुपयांपासून पुढे गुंतवणूक करा आणि पंधरा महिन्यांनंतर जास्त पैसे किंवा सोन्याचे दागिने मिळवा, अशा फसव्या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना गंडा घालणाऱ्या सराफाला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संतोष शेलार असे ताब्यात घेतलेल्या सराफाचे नाव असून तो घोडबंदर येथील पातलीपाडा भागात राहतो. त्याने आतापर्यंत ठाणे, कळवा, विटावा आणि मुंब्रा...
Read More
स्पेलिंग चुकले म्हणून एका ५ वर्षांच्या मुलाला शिकवणीच्या शिक्षकाने स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली. या संतापजनक प्रकारानंतर अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. दरम्यान, लहानग्याच्या शरीरावरच नव्हे, तर मनावरही आघात झाल्याचे सांगण्यात आले आहेत. हा मुलगा प्रचंड दडपणाखाली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या राहुल इस्टेट परिसरात असलेल्या युरेकीड्स...
Read More
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांमध्येही पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना होती. तो पाऊस अखेर बरसण्यास सुरूवात झाल्याने मुंबईकरांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे. ठाणे जिल्ह्यातही सगळीकडेच पावसाने हजेरी लावली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील अंधेरी, पवई या...
Read More
पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक भागात आज जोरदार वादळी वाऱ्यासह वरूणराजाचे आगमन झाले. मात्र आणि पाऊसाच्या प्रतिक्षेत असताना पाऊसाचा हाहाकार वाढला अन रस्ते, शेती, ओढे, नाले दुथडी भरुन वाहत होते. तर दुसरीकडे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला. गेल्या अनेक दिवसांपासून आकाशाकडे नजर लावून बसलेल्या बळीराजाला आज...
Read More
बहुप्रतिक्षित वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱ्या सिझनचे पोस्टर व टीझर प्रदर्शित होऊन आता महिना उलटून गेला. जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येईल असं म्हटलं जात होतं. पण अद्यापही प्रदर्शनाची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. ‘सेक्रेड गेम्स २’ लांबणीवर जाण्याची बरीच कारणं सांगितली जात...
Read More
लंदन की वेस्टमिंस्टर कोर्ट में भगोड़ा हीरा कारोबारी नीरव मोदी वीडियो लिंक के जरिए पेश हुआ. उसकी रिमांड 25 जुलाई तक के लिए बढ़ा दी गई है. 25 जुलाई को ही मामले की अगली सुनवाई होगी. कोर्ट ने साथ में यह भी कहा कि अगर वह अपने केस से...
Read More
पावसाने दांडी मारल्याने मुंबईकरांना जुलैअखेर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील राखीव साठय़ातून सध्या मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जात आहे. मुंबईवासियांना जुलैअखेर सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येईल असं पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबई आणि तलाव क्षेत्रात अद्यापही गरजेइतका पाऊस पडलेला नाही. यामुळे...
Read More
बुलढाणा येथील आमदार राहुल बोंद्रे यांची कल्याण रेल्वे स्थानकातून बॅग पळविणाऱ्या चोरटय़ाला कल्याण, भायखळा पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी सकाळी कल्याण रेल्वे स्थानकातून अटक केली. चोरटा हा कल्याणमधील दत्तमंदिर झोपडपट्टी येथील रहिवासी आहे. आमदारांची बॅग चोरीस गेल्याने दोन दिवसांपासून लोहमार्ग पोलीस, पोलिसांची विशेष पथके तपासाला लागली होती. बोंद्रे यांच्या पिशवीत...
Read More
तुम्ही दहावी पास आहात आणि तुमच्या आयटीआय सर्टीफिकेट आहे तर तुम्हीही सरकारी नोकरी मिळवू शकता. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ अर्थात बीआरओमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. सुरक्षा मंत्रालया अंतर्गत येणारी बीआरओ ही संस्था सीमारेषेजवळ पायाभूत सुविधा उभारण्याचं काम करते. याच बीआरओमध्ये ७७८ जागा निर्माण झाल्यात. आपल्या अधिकृत वेबसाईट http://www.bro.gov.in/...
Read More
दुध विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी एका महिन्यात लागू करण्यात येणार आहे. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रात दररोज 1 कोटी म्हणजेच 35 टन प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करण्यात येतो. यावर वचक बसवण्यासाठी दुधासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात प्लास्टिक...
Read More