अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. पोम्पिओ हे 25 ते 27 जून दरम्यान भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ते भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेशी...
Read Moreसंयुक्त प्रगतिशील गठबंधन (यूपीए) की अध्यक्ष सोनिया गांधी की अध्यक्षता में बुधवार को कांग्रेस के लोकसभा सांसदों की बैठक हुई. इस बैठक में कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भी मौजूद रहे. बैठक में कांग्रेस के 51 सांसद पार्टी अध्यक्ष राहुल गांधी को इस्तीफा वापस लेने को लेकर नहीं मना पाए....
Read More- 194 Views
- June 26, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on उधारीच्या पैशांवरुन वाद, तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या
पुण्यातील कोंढवा परिसरातील एक तरुण काही व्यक्तीकडे उधारीवर पैसे मागत असे आणि त्याला काही जण पैसे द्यायचे. पैसे परत मागितल्यानंतर अनेक वेळा वादाचे प्रकार घडले होते. असाच प्रकार काल रात्री घडला. त्या वादातून घेतलेले पैसे परत न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. या...
Read More- 144 Views
- June 26, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on कौटुंबिक कलहातून मायलेकीचा बळी
गांधीसागर तलाव परिसरात सोमवारी महिलेसह एक वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह सापडला होता. त्यांची ओळख पटली असून त्या वर्धा जिल्ह्य़ातील सिंधी मेघे येथील रहिवासी होते. मृत महिलेने कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. सायली नितीन खावळे (२२) आणि माहेश्वरी नितीन खावळे (१० महिने) दोन्ही रा. धांडे लेआऊ ट, सिंदी...
Read Moreपांडुरंगाच्या भेटीसाठी अलंकापुरीकडे निघालेल्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली यांची पालखीचं आगमन आज पुण्यनगरीत होणार आहे. प्रथेप्रमाणे नाना-भवानी पेठेत पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी असेल. हा देखणा सोहळा पाहण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यात कडेकोट बंदोबस्त करण्यात आलाय. तर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार...
Read Moreरेल्वेच्या चुकीच्या उद्घोषणेचा फटका ट्रान्स हार्बर मार्गावरील शेकडो प्रवाशांना बसला. उद्घोषणेप्रमाणे प्रवासी वाशीहून ठाण्याला जाण्यासाठी लोकलमध्ये बसले. मात्र, ही गाडी थेट सानपाडा कारशेडमध्ये गेल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला. वाशी रेल्वे स्थानकावर मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. वाशी स्थानकावर फलाट क्रमांक एकवर ठाण्याला जाणारी धिमी लोकल येत असल्याची उद्घोषणा...
Read Moreपावसाने आज महाराष्ट्रात दांडी मारल्याची दिसून येत आहे. मुंबईत तर कोरडाच मान्सून दाखल झाला आहे. मात्र, त्याचवेळी उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. महाराष्ट्राला काल चिंब भिजवल्यानंतर आज पावसानं दांडी मारली आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. हवामान विभागाने मान्सून दाखल झाल्याचे जाहीर केले. मात्र असं असलं...
Read MoreIn an apparent swipe at UPA chairperson Sonia Gandhi and Congress president Rahul Gandhi, Prime Minister Narendra Modi on Tuesday said despite being slammed by some people, the government did not put them behind the bars as it was not Emergency, and if someone gets bail, he or she...
Read Moreनाशिक शहरातील पाथर्डी परिसरात दुधात रबर आणि प्लास्टिक सदृश्य भेसळ करण्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. दूध तापवले असता साय सारखा दिसणारा हा पदार्थ पांढऱ्या रबरासारखा दिसून आला. त्यामुळे नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होत असल्याचं समोर आलं आहे. प्रथम दर्शनीस ही दुधातील साय असल्याचं वाटेल, पण जेव्हा...
Read Moreभारतीयांच्या विदेशातील काळ्या पैशाबाबत प्रथमच अधिकृतरीत्या काही माहिती समोर आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यटुट ऑफ पब्लिक पॉलिसी अँड फायनान्स, नॅशनल काउन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रीसर्च व नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट या तीन प्रथितयश संस्थांनी केलेल्या अभ्यासातून हा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की, २०१०...
Read More