ठाण्यामधील उल्हासनगरमधील शाळेत वर्ग सुरु असतानाचा अचानक वर्गाचे छत विद्यार्थ्यांवर पडले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातामध्ये तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेक विद्यार्थी वर्गात बसलेले दिसत आहेत. शिक्षिका त्यांना शिकवत असतानाच अचानक छताचा एक भाग...
Read More
शुक्रवारी (२१ जून) जगभरात पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने विविध शाळांमध्ये योगादिनासाठी विद्याार्थी तयारी करत आहेत. योग दिवसाचे औचित्य साधत डोंबवली येथील पवार पब्लिक शाळेतर्फे योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या योग सप्ताहात सुमारे ७५० विद्याार्थ्यांनी सहभाग घेतला
Read More
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी यासाठी अध्यादेश जारी केला होता. या अध्यादेशाचे विधेयकात रुपांतर करून ते आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. 30 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यात मराठा समजाला आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने लागू केला. एसईबीसी अंतर्गत शैक्षणिक...
Read More
फेसबुकवर ‘सेजल कपूर’ हे नाव धारण करुन पाकिस्तानी हेराने संरक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या ९८ पेक्षा जास्त भारतीय अधिकाऱ्यांच्या कॉम्प्युटर सिस्टिममध्ये घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. २०१५ ते २०१८ या कालावधीत पाकिस्तानी हेराने भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, निमलष्करी दल तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्यांचे...
Read More
मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर, रायगड, वसई, पेण, खालपूर, अलिबागच्या उर्वरीत भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी या सर्व भागांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याविषयीची अधिसूचना आज विधानसभेत मंजूर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हद्दीवाढीची अधिसूचना मांडल्यानंतर सत्ताधारी आमदारांसह, काँग्रेस,...
Read More
पालिका प्रशासन राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविणार? गेली २५ वर्षे तयार न करण्यात आलेला नवी मुंबई शहर विकास नियंत्रण नियमावली अर्थात विकास आराखडा आता तयार होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही तो सर्वसाधारण सभेत मंजूर होत नसल्याने पालिका प्रशासन थेट राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहे. माजी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे...
Read More
राजस्थान के कोटा में 12 साल के एक लड़के ने मोबाइल पर ऑनलाइन गेम खेलते हुए फांसी लगाकर खुदकुशी कर ली. जब उसने ये खौफनाक कदम उठाया तो वह कमरे में अकेला था और उसने हाथों में चूड़ियां और गले में एक मंगलसूत्र भी पहन रखा था. मृतक बच्चे...
Read More
गुजरातच्या जामनगर न्यायालयानं निलंबित आयपीएस अधिकारी संजीव भट्ट आणि त्यांच्या दोषी सहकारी अधिकारी प्रवीण सिंह याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावलीय. ३० वर्षांपूर्वी पोलिसांच्या अटकेत असलेल्या एकाच्या हत्या प्रकरणात संजीव भट्ट दोषी ठरलेत. १९९० मध्ये जामनगरमध्ये भारत बंद दरम्यान उसळलेल्या हिंसेदरम्यान भट्ट हे जामनगरचे एएसपी होते. हिंसेदरम्यान पोलिसांनी १०० जणांना...
Read More
कमी पावसामुळे मोरबेची पाणी पातळी ४ मीटरने खालावली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात १० सप्टेंबपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. मात्र जून महिन्यातील पडलेला अत्यल्प पाऊस पाहता पालिका प्रशासनाने नियोजन सुरू केले असून पाणीकपातीचे संकेत दिले आहेत. या संदर्भात पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला. यात गेल्या वर्षी जून...
Read More
मान्सूनपूर्व पावसात मुंबई – गोवा महामार्गाची दैना उडाली आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील पालीनजिकच्या आशू धाबा येथे नव्याने केलेली मोरी खचल्याने महामार्गावरील वाहतूक काही प्रमाणात ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच एमएपी या ठेकेदार कंपनीची यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आणि खचलेल्या मोरीच्या ठिकाणी खडी टाकून महमार्ग सुरू करण्यात आला. दरम्यान,...
Read More