जालना शहरात घरफोड्यांचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे अनेक लोक बाहेरगावी जात असतात. याचाच फायदा घेत घरफोड्यांच्या संख्येत अधिक वाढ होताना दिसत आहे. जालना शहरात घरफोड्या करुन सोन्याचे दागिने लंपास केल्याच्या अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या ३...
Read Moreमुरुड समुद्रकिनारी पॅरा सेलिंग करताना दोरी तुटल्याने १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. वेदांत गणेश पवार (वय १५) असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून या दुर्घटनेत त्याचे वडील गणेश पवार हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी पॅरा सेलिंग चालकाविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे....
Read Moreनिवडणुकीच्या रिंगणात पसंतीचा उमेदवार नसेल तर मतदारांना ‘नोटा’चा (नकारात्मक मत) पर्याय निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. नागपूरमध्ये ०.३९ टक्के(४,५३८) मतदारांनी तर रामटेक मतदारसंघात (११,८००) टक्के मतदारांनी याचा प्रयोग करून रिंगणातील उमेदवारांबाबत नापसंती व्यक्त केली. नागपूरच्या तुलनेत नोटाचा वापर करणाऱ्यांची संख्या रामटेकमध्ये अधिक आहे हे येथे उल्लेखनीय. नागपूर लोकसभा...
Read Moreदेशात २३ मे रोजी सर्वांनाच लोकसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा लागली होती. अनेकांचे डोळे टीव्हीवरच्या निकालांकडे लागले होते. वृत्तवाहिन्यांचे अँकर निवडणूक विश्लेषकांच्या मदतीने जनमताचा कौल कुठल्या दिशेला आहे ते सांगत होते. निकालाच्या आकडयांमधला चढ-उतार पाहून अनेक भाजपा समर्थकांचे टेंशन वाढत होते. पण या निकालाच्या या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र...
Read Moreराज्यातील नऊ आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केला आहे. ‘मिशन शौर्य’ अंतर्गत सहा विद्यार्थी आणि तीन विद्यार्थीनींनी ही एव्हरेस्ट मोहीम फत्ते केली. हे सगळे विद्यार्थी १८ ते २० वर्ष वयोगटातील आहे. एकाच मोहिमेत इतक्या कमी वयात एकाच टीमच्या नऊ जणांनी एवरेस्ट सर करण्याची जगातील पहिलीच यशस्वी मोहीम असल्याचे या...
Read Moreसीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या निकालात ८०-९० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी जागा वाढूनही विद्यार्थ्यांमध्ये चुरस होण्याची शक्यता आहे. यंदा सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या निकालात ८०-९० टक्क्य़ांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीने वाढल्याने नामांकित महाविद्यालयांतील कटऑफ गुणांमध्ये वाढ होण्याची शक्यता...
Read Moreसाहित्य पुरवठय़ावरून पेच; मारहाण केल्याने आठ जणांवर गुन्हा दाखल नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांना स्थानिक शेतकऱ्यांशी दोन हात करण्याची वेळ आली आहे. सिडको मंडळाने गणेशपुरी व तरघर येथील प्रकल्पबाधितांना उलवा परिसरात दिलेल्या भूखंडाचा विकास करण्यासाठी हे प्रकल्पग्रस्त गेल्यावर तेथे इमारत बांधकामासाठी ‘आम्हालाच पुरवठा करण्याची संधी द्या. अन्यथा विकासकाला तुडवू’...
Read Moreलोक सभा चुनाव 2019 (Lok Sabha Elections 2019) का जनादेश सामने आ चुका है. देश ने बीजेपी सरकार की सत्ता में फिर से वापसी कराई है. पीएम मोदी की सुनामी में इस बार कई राज्यों के राजनीतिक किले ढह गए हैं तो कहीं पर मोदी लहर के बावजूद लोगों...
Read Moreकाँग्रेसला लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ नंतर दुसऱ्यांदा हा काँग्रेसला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा देत राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. ही घोषणा देशभरात विरोधकांनी पोहचवली, मात्र या घोषणेचा आणि पंतप्रधान नरेंद्र...
Read Moreलोकसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर आता सर्वांच्या नजरा नव्या मंत्रिमंडळावर खिळल्या आहेत. नरेंद्र मोदी येत्या गुरुवारी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यानंतर नव्या मंत्रिमंडळातील नावांची घोषणा केली जाईल. यामध्ये सर्वाधिक चर्चा आहे ती अमित शहा यांची. अमित शहा यांच्यासह अनेक नवे चेहरे केंद्रीय मंत्रिमंडळात पाहायला मिळू शकतात. तर...
Read More