पालघर जिल्ह्यातील काही भाग आज सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी नोंदली गेली. यात कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नाही. गेल्या वर्षभरापासून या परिसराला भूकंपाचे हादरे बसत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या वर्षभरापासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीत आज सकाळी ७.२०...
Read Moreमहागाई तर दिवसेंदिवस आपलाच रेकॉर्ड तोडत आहे. दररोजच्या वापरातल्या गोष्टींच्या दरांनी उंची गाठली आहे. कांद्यापाठोपाठ आता टोमॅटोचे दर देखील वाढले आहेत. कांद्याने भारतात 100 रुपयांचा आकडा गाठला होता तर बांग्लादेशमध्ये 270 रुपयांना कांदा विकला जात होता. असं असताना आता टोमॅटो 400 रुपये किलोने पाकिस्तानात विकला जात आहे. पाकिस्तानात भाज्यांचे...
Read Moreयवतमाळमध्ये खोल विहिरीतील पाण्यात पडलेल्या गायीची सुटका करण्यात आलीय. सोशल मीडियावर या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल होतोय. चाऱ्यासाठी भटकत असताना ही गाय गावातील विहिरीत कोसळली. नातूवाडीतील युवकांनी सामूहिक प्रयत्नातून दोरखंडाच्या साहाय्याने ३० फूट खोल विहिरीतून गायीला कुठलीही ईजा होऊ न देता सुखरूप बाहेर काढले. राज्यात एकीकडे बैलाला जेसीबीने क्रूरपणे चिरडल्याचा...
Read Moreमुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात पालघरमध्ये आयोजित करण्यात आलेली जनसुनावणी शेतकऱ्यांनी उधळून लावली. पालघर पंचायत समितीमध्ये उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘बुलेट ट्रेन’च्या संदर्भात सुनावणी लावण्यात आली होती. या सुनावणीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद होता. शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं लेखी निवेदन न देता सुनावणी लावण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी ही सुनावणी उधळून लावली आहे....
Read MoreA district court in Rampur has issued non-bailable warrants (NBWs) against Samajwadi Party MP Azam Khan and his family members in connection with a case related to the dispute over his son Abdullah Azam’s birth documents. AZam Khan, along with his wife and son Adbullah, a Samajwadi Party MLA,...
Read More- 186 Views
- November 20, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी तरुणाला विवस्त्र फिरवलं
पुण्यातील हडपसर आणि खराडी भागात पैशांसाठी तरुणाचे अपहरण करून त्याला रस्त्यावरुन विवस्त्र फिरवल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील एका गॅरेज चालकाकडे १६ नोव्हेंबर रोजी...
Read Moreपुणे मेट्रो प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य व कल्याणी नगर येथून जाणाऱ्या मेट्रो मार्गाच्या बांधकामावर असलेली स्थगिती मुंबई हायकोर्टाने मागे घेतली आहे. पुणे मेट्रोने या बदललेल्या मेट्रो मार्गाविषयी अधिसूचना काढलेली नसताना मेट्रोचे संबंधित काम सुरू केले असल्याचा आक्षेप घेत जनहित याचिका करण्यात आली...
Read Moreपुण्यातील इंदापूर तालुक्यात माणुसकीला लाजवेल अशी धक्कादायक घटना घडली असून जेसीबीच्या सहाय्याने एका बैलाची हत्या करण्यात आली. बैल पिसाळला असल्या कारणाने त्याच्या अंगावरच जेसीबी चढवून हत्या करण्यात आल्याचा हा धक्कादायक प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यानंतर पोलिसांनी तपास...
Read Moreहर्बल हुक्काच्या नावाखाली शहरातील अनेक रेस्टॉरेंटमध्ये तंबाखूजन्य हुक्काचा गोरखधंदा पुन्हा सुरू झाला असून पोलिसांचेही याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर येत आहे. केंद्र सरकारने सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करून तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर बंदी घातली होती. ही सुधारणा गेल्यावर्षीपासून अंमलात आली. त्यानंतर शहरातील कॅफेच्या नावाखाली सुरू...
Read Moreछोट्या किराणा दुकांनांना ई-कॉमर्स कंपन्यांच्या तुलनेत मदत करण्यासाठी सरकार नॅशनल रिटेल फ्रेमवर्क तयार करत आहे. याअंतर्गत एकदाच नोंदणी शुल्क, वर्किंग कॅपिटलसाठी सॉफ्ट लोन आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंटसारख्या सुविधा पुरवण्यात येणार आहेत. सध्या एका नॅशनल फ्रेमवर्कवर काम सुरू करण्यात आले असून राज्य त्यावर काम करू शकतात, अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली....
Read More