उल्हासनगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. यात भाजपकडून जमनादास पुरसवानी आणि सेनेच्या लीलाबाई अशान यांचा समावेश आहे. उपमहापौरपदासाठी चार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. भाजप-शिवसेना सरळ लढत झाल्यास टीम ओमी कलानी आणि साई पक्षाच्या भूमिका निर्णायक ठरण्याची...
Read Moreनायर एमआरआय दुर्घटनाप्रकरणी उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश नायर रुग्णालयातील एमआरआय यंत्रात ओढला गेल्याने मृत्युमुखी पडलेल्या राजेश मारू या तरुणाच्या कुटुंबीयांना अंतरिम नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपये देण्याचे आदेश देऊनही ती रक्कम न दिल्याने त्याच्या कुटुंबीयांनी पालिकेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही सोमवारी कुटुंबीयांच्या अवमान याचिकेची दखल घेत...
Read Moreसियाचीनमध्ये सोमवारी दुपारी हिमस्खलन होऊन गस्त घालणारे लष्कराचे जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. त्यात चार जवानांसह सहा जणांचा मृत्यू झाला. सियाचीनच्या उत्तरेकडील भागात दुपारी तीन वाजण्याच्या सुमाराला हिमस्खलन झाले असून, हे ठिकाण १८ हजार फूट उंचीवर आहे. डोग्रा रेजिमेंटचे सहा जवान आणि दोन हमाल बर्फाच्या ढिगाऱ्याखाली सापडले. त्यातील चार जवान...
Read Moreमराठा आरक्षण वैध ठरवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातील अपिलांवर आज, मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नवनियुक्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल. राज्य सरकारने मराठा समाजाला कायद्याद्वारे दिलेले आरक्षणाचे १६ टक्क्यांचे प्रमाण १२-१३ टक्के कमी करून तो वैध ठरवणारा...
Read Moreऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याच्यावर काही महिन्यांपूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीची कारवाई केली होती. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्यामुळे स्मिथसह इतर दोन खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. आता ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एमिली स्मिथ हिच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदीची कारवाई केली आहे....
Read Moreराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात आज सुमारे ४५ मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रात जो सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे त्यावर मार्ग काढण्यासाठी या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी अशी सूत्रांची माहिती आहे. या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते समजू शकलेलं नाही. मात्र या...
Read Moreलातूर शहरातील प्रमुख रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची मोजणी ‘मी लातूरकर’ ग्रुपतर्फे करण्यात आली. ज्यात शहरातील प्रमुख रस्त्यांवर जवळपास ७ हजार ३६५ मोठे खड्डे असल्याचा दावा या ग्रुपने केला आहे. ही मोजणी करत असताना पांढऱ्या रंगाच्या पेंटने या खड्ड्यांभोवती गोल करण्यात आला आहे. जेणेकरून वाहनधारकांना...
Read Moreमहाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रवारी – मार्च २०२० मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारवीच्या परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च २०२० तर बारावीची परीक्षा १८ फेब्रवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. या परीक्षेचे...
Read Moreकृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पुन्हा एकदा गुळाचे सौदे बंद पडलेत. दहा टक्के हमाल दरवाढ मिळावी, अशी मागणी हमालांनी केली आहे. पण गूळ खरेदीदार व्यापाऱ्यांनी मात्र दहा टक्के हमाली दरवाढ देतो, पण लेखी हमी द्या, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे हमालांनी आज काम बंद आंदोलन केले. हमाल आणि व्यापारी यांनी...
Read Moreतरुणांना वेड लावलेल्या टिकटॉक या मोबाईल अॅपविरोधात मुंबई हायकोर्टात एका गृहिणीने जनहितयाचिका दाखल केली आहे. मुलं सातत्याने या अॅपवर काम करीत असतात त्यामुळे त्यांच्यावर वाईट संस्कार होत असल्याने या अॅपवर बंदी घालण्यात यावी असे या महिलेने आपल्या याचिकेत म्हटले आहे. उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. हिना दरवेश असे...
Read More