पुण्यातील चांदणी चौक म्हणजे मृत्यूचा सापळाच म्हणावा लागेल. त्यातून सुटका करण्यासाठी दुमजली उड्डाणपुलाचा पर्याय समोर आला. मात्र भूमिपूजन होऊन दोन वर्षे उलटली तरी अजूनही उड्डाणपूल पूर्ण झालेला नाही. चांदणी चौकात कुठल्याही ठिकाणी केवळ पाच मिनिटं उभं राहा. या पाच मिनिटांत किमान पन्नास वेळा तुमच्या काळजात धस्स होणार नसेल तरच...
Read More- 173 Views
- November 18, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on धक्कादायक! स्लीपर कोच बसमध्ये नातेवाईकानेच अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
धावत्या स्लीपर कोच बसमध्ये नातेवाईकानेच अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी आई आणि नातेवाईकांसह जयपूरला जात असताना हा प्रकार घडला. पीडित मुलगी शाळेत शिकत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. तिने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी शनिवारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडित...
Read MoreCongress MLA Tanveer Sait was attacked by a youth using a sharp object during while attending a wedding ceremony in Mysore. Sait sustained injuries on neck. According to reports, the MLA was immediately rushed to a private hospital where he underwent a surgery. The attacker – a 24-year-old young...
Read More‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या शिवसेना खासदारांची बसण्याची जागा विरोधी बाकांवर करण्यात आल्यानंतर शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाला कोंडीत पकडलं आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं. त्याबदल्यात शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कमी असल्याचे सांगत शिवसेनेनं या मुद्यावर लोकसभेत तहकूब करण्याची नोटीस दिली आहे....
Read Moreजिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सुमारे १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचे क्षेत्र वाढले असून, ३ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे २५४ कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान, ३.७५ लाखांहून अधिक...
Read More‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या शिवसेनेनं भाजपाला स्वाभिमानावरूनच डिवचलं आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्या नुकसान भरपाईपोटी राज्यपालांनी मदत जाहीर केली. यावरून शिवसेनेनं भाजपाला स्वाभिमानाची आठवण करून दिली आहे. “स्वाभिमान गहाण वगैरे ठेवण्याची भाषा आता १०५ वाल्यांकडून होत आहे,” असं म्हणत शिवसेनेनं फडणवीस यांना उत्तर दिलं आहे....
Read MoreIt’s Official! President Ram Nath Kovind on Tuesday signed the warrant appointing Justice Sharad Arvind Bobde as the next Chief Justice of India. He will take oath as the new Chief Justice of India on November 18. On October 18, outgoing CJI Ranjan Gogoi had started the process of...
Read Moreराज्यात सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. या महाशिवआघाडीचा लवकरच समान कार्यक्रम तयार होईल. त्यानंतर आघाडीतील इतर छोट्या पक्षासोबत चर्चा होईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. या तीन पक्षांप्रमाणे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं लक्ष्य असल्याची भुमिका स्वाभिमानी शेतकरी...
Read Moreदेशभरात पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. येत्या काळात रस्त्यावर नियम मोडून वाहन पार्क केल्याचे छायाचित्राद्वारे कळवणाऱ्या व्यक्तीला, नियमभंग करणाऱ्याकडून जो दंड वसूल केला जाईल, त्या दंडाच्या २० टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्या बाबतचा कायदा लवकरच अमलात येईल,’ असे सूतोवाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले....
Read Moreठाणे महापालिकेतील सभागृह नेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांनी महापौर तर शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी कदम यांनी उपमहापौर पदासाठी शनिवारी अर्ज दाखल केले. या दोन्ही पदांसाठी राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करण्यात येणार होते. मात्र, ऐनवेळेस शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने महापौर पदावर...
Read More