शहरात बलात्कार, छेडछाड, लहान मुलांवरील अत्याचारांसह दंगलींच्या गुन्ह्य़ांमध्ये वाढ झाली असली तरी लोकप्रतिनिधींना त्यावरील कारवाईत स्वारस्य नाही. विधिमंडळ अधिवेशनांत वाढत्या गुन्हेगारीबाबत प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांसह पोलिसांवर दबाव निर्माण करण्यात लोकप्रतिनिधी अजिबात उत्सुक नसल्याचा दावा ‘प्रजा फाऊंडेशन’ने केला आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी, गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांच्या उपाययोजना आदींबाबत माहिती...
Read Moreभारतीय वायूदलाने पाकच्या हद्दीत शिरुन जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये नक्की किती दहशतवादी मारले गेले, यावरून सध्या भाजप नेत्यांचा गोंधळ उडालेला दिसत आहे. भाजपच्या नेत्यांकडून याबाबत आतापर्यंत परस्परविरोधी विधाने करण्यात आली आहेत. सुरुवातीच्या काळात सरकारमधील सूत्रांनी बालाकोटमध्ये केवळ ३० दहशतवादीच मारले गेल्याचे सांगितले होते. मात्र, अमित शहा यांनी नुकत्याच...
Read Moreजम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या हत्येचा बदला केंद्र सरकारने घेतला व त्यामुळे सरकारचा ‘जयजयकार’ सुरू आहे. मात्र, जवानांप्रमाणे शेतकरी देखील मरत आहे. त्यांच्या आत्महत्यांचा बदला कसा घ्यायचा?, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. जवानांचा जय व किसानांचा पराजय असे होऊ नये. जवान जिंकतात तेव्हा...
Read Moreपुढील पाच वर्षांसाठी राज्य सरकारने नवे औद्योगिक धोरण जाहीर केलं आहे. या नव्या धोरणामुळे राज्यात तब्बल १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत सुमारे ४० लाख रोजगार निर्मिती शक्य होईल असं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणाची मंगळवारी मुंबईतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घोषणा झाली. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी...
Read Moreमुख्यमंत्र्यांनी राज्याला अधोगतीकडे नेले. प्रदेशाध्यक्ष काहीही बरळू लागले असून वाचाळवीरांना पोसण्याचे काम भाजपने केले. भाजप-शिवसेनेने एकमेकांना शिव्या घातल्यानंतर आता ते एकमेकांच्या गळ्यात गळे घालत आहेत, अशी चौफेर टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरीत केली. शिरूर लोकसभेच्या तयारीसाठी झालेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. दिलीप वळसे पाटील, डॉ....
Read Moreअयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली पीठ बुधवारी अयोध्या प्रकरणात ‘मध्यस्थता’ व्हावी किंवा नाही याबद्दल निर्णय घेणार आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी गेल्या सुनावणीत मध्यस्थीचा पुन्हा प्रयत्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. याप्रकरणी चर्चा करून कोर्टाबाहेर तंटा सुटण्याची अवघा एक टक्का शक्यता असेल तरी...
Read Moreमाझी जात विचारू नका मी छत्रपतींचा मावळा आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. माझी जात म्हणजे मी छत्रपतींचा मावळा हीच आहे असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. अमोल कोल्हे जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी स्वतःचा उल्लेख छत्रपतींचा मावळा आहे असा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अमोल...
Read Moreपुलवामा हमले के बाद से चौतरफा घिरे पाकिस्तान ने अब जैश सरगना मसूद अजहर के दो भाइयों समेत 44 आतंकियों को गिरफ्तार किया है. पाकिस्तान के आंतरिक मामलों के मंत्री शहरयार अफ्रीदी ने आज कहा कि मसूद अजहर के भाई मुफ्ती अब्दुल रऊफ और हम्माद अजहर समेत 44 आतंकियों...
Read Moreकोणत्याही गोष्टीचे व्यसन हे वाईट असते. त्यातही आजच्या तरुणाईला तंत्रज्ञानासंदर्भातील व्यसन लागण्याचे प्रमाण वाढले आहे. पबजी या गेमचे व्यसन लागल्याने अनेकांचा विचित्र प्रकारे मृत्यू झाल्याच्या काही बातम्या आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. अशाच प्रकारची एक घटना आता मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. येथील छिंडवाडामधील एक तरुण पबजी गेम खेळता खेळता पाण्याऐवजी...
Read More- 160 Views
- March 05, 2019
- By admin
- in अपराध समाचार, देश, समाचार
- Comments Off on कुर्ल्यात भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू
मुंबईत नेहमीच गजबजलेल्या कुर्ला परिसरात मंगळवारी भरदिवसा गोळीबाराची घटना घडलीय. कुर्ल्याच्या हलाल पूल परिसरात हो गोळीबार झालाय. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिंनी दिलीय. या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच व्ही बी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. ही गँगवॉरची घटना...
Read More