Menu
bhimdaswdasadsa-shankar

भीमाशंकर येथील नागफणी पॉईंट वरून सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत दोन अनोळखी व्यक्ती पडल्याचे निदर्शनास आले आहे. तरुणीचा मृतदेह हा पोलिसांना ४०० फुटांवर दिसला असून मृतदेह वर काढण्याचे काम सुरु आहे तर तरुण अद्याप सापडलेला नाही. ही घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. खेड पोलीस घटनास्थळी दाखल...

Read More
Udawadwsadsntitled-5-12

नैसर्गिकदृष्टय़ा धोकादायक आणि त्यातच सातत्याने होणारे अपघात, अवजड व रसायनवाहू वाहनांची डोकेदुखी यामुळे खडतर झालेला मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील प्रवास आता आरामदायी व कमी वेळेचा होणार आहे. या घाटात आता बोगदा बांधण्याचे काम सुरू झाले आहे. या बोगद्यामुळे वाहनचालकांना वळणा वळणाच्या घाटातून गाडी नेण्याचीही कसरत करावी लागणार नाही....

Read More
meadwsdawsdswswtro

विमानतळ ते बर्डी या एलिव्हेटेड (पुलावरून) मार्गावरून लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करून त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावे म्हणून दोन महिन्यांपासून दिवसरात्र राबणाऱ्या महामेट्रो यंत्रणेच्या पदरी निराशा आली आहे. काम पूर्ण होऊ न शकल्याने महामेट्रो सुरक्षा आयुक्तांनी तूर्त एलिव्हेटेड (पुलावरून) मार्गावरून प्रवासी वाहतूक करण्यास...

Read More
3238zxc355119-hfsadf

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असणाऱ्या हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा आणि फलाह-ए-इन्सानियत फाउंडेशनवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली नसून, या संघटनांवर फक्त लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुळात खुद्द पाकिस्तानकडूनच या दहशतवादी संघटनांवर बंदी आणणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. पाकिस्तान सरकारच्या राष्ट्रीय दहशतवाद प्रतिरोधक प्राधिकरणाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध...

Read More
chaadwasadsdasnda-kochar

आयसीआयसीआय बँक आणि व्हिडिओकॉन यांच्यातील कर्ज प्रकरणी बँकेच्या माजी अध्यक्षा चंदा कोचर यांची ईडीने सलग चौथ्या दिवशी कसून चौकशी केली. त्यामुळे चौथ्या दिवशी (सोमवारी) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी ईडीचे कार्यालय सोडले. कोचर यांच्यावर व्हिडिओकॉन उद्योग समूहाला ३२५० कोटींचे कर्ज वाटप करताना अनियमितता असल्याचा तसेच कर्ज मंजूर करताना...

Read More

बालकोट येथे भारतीय हवाई दलाने एअरस्ट्राइक केल्यानंतर लगेचच पाकिस्तानी लष्कराने या भागातील जैश-ए-मोहम्मदच्या मदरशामधून विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवले. या विद्यार्थ्यांना काही दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले होते. नंतर त्यांना घरी पाठवून देण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. हल्ल्याच्यावेळी तिथे असलेल्या एका विद्यार्थ्याच्या नातेवाईकाच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त...

Read More
3238xcz2936-chideogpe

चिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडलाय. चिपी विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. विमानसेवा सुरू झाल्यास यावर्षी आंबा खायला चाकरमानी थेट विमानानं गावी जाऊ शकतील. यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे नारायण राणे हेसुद्धा या...

Read More
Swawdawdadsine-flu

गेल्या दोन महिन्यात राज्यात स्वाइन फ्लूची ५१८ जणांना लागण झाली असून २७ जणांचा मृत्यू झाला आहे. थंडी लांबल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये स्वाईन फ्लूचा जोर वाढल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदविले आहे. तर गेल्या वर्षभरात स्वाइन फ्लूने राज्यात ४६२ जणांचा बळी घेतला आहे. सर्वाधिक मृत्यू नाशिक, पुणे, कोल्हापूर येथे झाले आहेत....

Read More
354xcxzodi

दो दिवसीय गुजरात दौरे पर पहुंचे पीएम नरेंद्र मोदी ने पाकिस्‍तान की सीमा के भीतर घुसकर किए गए एयर स्‍ट्राइक पर सवाल उठाने वालों को आड़े हाथों लेते हुए कहा कि मैं आपसे पूछना चाहता हूं कि जो सेना कहती है तो क्‍या उस पर आपका भरोसा नहीं है?...

Read More
amadwdawasdazon

ई कॉमर्स मेजर एमेजन एक बार फिर अपने डेली एप क्विज के साथ वापस आ चुका है. इन सवालों के सही जवाब देने वाले यूजर्स को 50,000 रुपये मिलेंगे जिसे एमेजन पे के रुप में इस्तेमाल किया जा सकता है. यूजर्स इस पैसे को शॉपिंग, बिल पेमेंट, खाना और...

Read More
Translate »