कोकणातील भाजपाचे नेते आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे. प्रमोद जठार यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत असंतोष आहे. त्याच मुद्यावरुन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘जठाराग्नी’ शांत करण्याचा सल्ला दिला आहे. नाणार प्रकल्प झालाच पाहिजे हे...
Read Moreपुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताकडून प्रत्युत्तराची कारवाई होऊ शकते त्यामुळे पाकिस्तान पार बिथरुन गेला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेची एक संधी द्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. आपण आपल्या शब्दावर ठाम असून भारताने पुलवामा हल्ल्यासंबंधी ठोस पुरावे दिले तर तात्काळ कारवाई करु असे इम्रान खान यांनी...
Read Moreस्थायी निवास प्रमाणपत्र (PRC) के मुद्दे पर अरुणाचल प्रदेश में जारी विरोध प्रदर्शन ने भीषण हिंसा का स्वरूप ले लिया है. रविवार को प्रदेश के हालात इतने खराब हो गए थे कि प्रदर्शनकारियों ने प्रदेश के उपमुख्यमंत्री चोवना मेन का घर ही जला दिया. केंद्र और राज्य सरकार की...
Read More- 179 Views
- February 24, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on मुंबई-पुणे मार्गावरील खालापूरजवळ अलना कंपनीत भीषण आग
मुंबई पुणे मार्गावरील खालापूरजवळ असलेल्या अलना कंपनीत भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. ही खाद्य तेलाची कंपनी असल्याची माहिती आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून खोपोली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहे. अगिनशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर ताबा मिळवण्याचे...
Read Moreधनंजय रिसोडकर पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत भारतीय मल्लखांबपटूंना व्यासपीठ मिळाले हे मान्य केले तरी या स्पर्धेमुळे मल्लखांब खेळाचा आणि खेळाडूंचा कितपत लाभ झाला, त्याचे उत्तर फारसे सकारात्मक नाही. वातानुकुलीत शामियान्यात चकचकीत आवरणात झालेल्या मल्लखांब स्पर्धेचे आयोजन प्रेक्षणीय होते, मात्र अनुकरणीय नव्हे. सध्याचे जग दिखाव्याला भुलते, अशा समजातून या खेळासाठी...
Read More‘यूजीसी’ परीक्षा सुधारणा समितीची शिफारस, विद्यार्थ्यांच्या ताणावर उपाययोजना बाह्य़ मूल्यमापनावर आधारित परीक्षा पद्धतीचा विद्यार्थ्यांवर ताण येत असल्याचा निष्कर्ष काढून पदवी परीक्षांमध्ये ७० टक्के गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी ठेवण्याची शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) परीक्षा सुधारणा समितीने केली आहे. त्याचबरोबर श्रेणीवर आधारित मूल्यमापन पद्धतीत ३० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला उत्तीर्ण समजण्यात...
Read Moreविधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजप-शिवसेनेने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना दिला आहे. विधान परिषदेत बहुमत असल्याचा भाजप-शिवसेनेचा दावा असून डॉ. नीलम गोऱ्हे यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांची मुदत संपल्यानंतर उपसभापतीपद रिक्त होते. या पदासाठी निवडणूक घेण्याचा प्रस्ताव...
Read Moreपुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये यासंबंधी हालचाली सुरु असून पश्चिम सीमेवरून सैन्य हटवून ते जम्मू-काश्मीरलगत पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाले वृत्त एएनआयने दिले आहे.
Read Moreएअर इंडियाला विमान अपहरणाची धमकी देण्यात आली आहे. शनिवारी एअर इंडियाच्या मुंबई नियंत्रण कक्षाला विमान अपहरणाची धमकी देणारा फोन आला होता. मुंबईतल्या स्टेशन ड्युटी ऑफिसरने हा फोन उचलला. फोन करणाऱ्याने विमानाचे अपहरण करुन पाकिस्तानला नेण्याची धमकी दिली. या फोन कॉलनंतर बीसीएएसने सर्व विमान कंपन्या आणि सीआयएसएफला विशेष खबरदारी घेण्याच्या...
Read Moreमुंबई अहमदाबाद महामार्गावर एका एलपीजी टँकरचा दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. तलासरी तालुक्यातील अच्छाड नंदीगाव या ठिकाणी ही घटना घडली. या अपघातानंतर टँकरमधून वायूगळतीही झाल्याने टँकरने पेट घेतला. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब मागील तीन तासांपासून प्रयत्न करत आहेत. या महामार्गावरची दोन्हीकडची वाहतूक सुरक्षेचा उपाय...
Read More