जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार जवान शहीद झाले असून यात मेजर पदावरील अधिकाऱ्याचा समावेश आहे. पुलवामा येथील पिंगलान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी...
Read Moreसोमवारी पहाटे जम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली असून, यामध्ये दोन-तीन दहशतवाद्यांना जवानांनी घेरले आहे. एनएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार चकमक होत असणाऱ्या भागामध्ये लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले आहे. सध्या या परिसरात गोळीबार सुरू असल्याचं म्हटलं जात असून, या चकमकीमध्ये ४ जवान शहीद झाले आहेत....
Read Moreसर्व स्पर्धकांना ‘ठार’ करून शेवटपर्यंत जिवंत राहण्याची स्पर्धा असलेल्या ‘पबजी’ गेमच्या व्यसनामध्ये अनेक तरुणमंडळी अडकली आहे. कल्याणमध्ये पबजीचे व्यसन असलेल्या तरुणाने मोबाइलचे चार्जर मिळत नसल्याने बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रजनीश राजभर (27) असे आरोपी हल्लेखोर तरुणाचे नाव असून ओम भवडनाकर (32) जखमी झाले आहेत....
Read Moreरुळांच्या दुरुस्तीचे काम आणि ओव्हरहेड वायरच्या कामासाठी रोल्वे मार्गाच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तिन्ही मार्गावर ब्लॉक असल्याने प्रवाशांचे मेगाहाल होणार असल्याचे दिसून येत आहे. मध्य रेल्वेवर ठाणे -कल्याण दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंतचा हा ब्लॉक असेल. परिणामी ब्लॉककाळात सर्व...
Read Moreअमेरिकेचा पाकला इशारा पाकिस्तानने कुठलाही विलंब न करता संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाने दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या गटांची खाती गोठवावीत, तसेच जैश ए महंमद या संघटनेविरोधात पुढील हल्ले रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या कारवाईस आमचा पाठिंबा आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे. पाकिस्तानच्या जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी...
Read Moreपुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज व्हायरल झाला. या मॅसेजमध्ये प्रत्येक भारतीयाने एक रूपया सैन्यासाठी द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या मॅसेजमध्ये दिल्लीतल्या साऊथ एक्सटेंशनमधील सिंडिकेट बँकेत सैनिक कल्याण निधी नावाने खाते उघडल्याचा दावा करण्यात आला आहे. हे खाते अभिनेता अक्षय कुमारच्या सूचनेनुसार उघडण्यात आल्याचा दावा करण्यात आला....
Read Moreपुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस भारतीय जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशभरात संताप उसळतो आहे. पाकिस्तानला चोख उत्तर द्या अशी मागणी सर्वच स्तरातून होते आहे. मुंबईत या हल्ल्याचा निषेध नोंदवत ठिकठिकाणी बंदही पाळण्यात आला. देशातील अनेक भागांमध्ये अशात आता ओदिशा येथील भुवनेश्वरमध्ये वास्तव्य करणाऱ्या एका कलाकाराने अमर जवानची...
Read Moreपंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वंदे भारत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली. दरम्यान एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेसाठी अजून रुजू झालेली नसल्यानं एक्स्प्रेसमध्ये कोणीही नसल्यानं कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झालेलं नाही. उत्तर प्रदेशातील टुंडला स्थानकापासून १५ किलोमीटरवर ही घटना घडली. भारतीय रेल्वेची बहुप्रतिक्षित ‘ट्रेन-१८’ (Train 18) किंवा ‘ वंदे भारत...
Read Moreपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. तर बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या, लोकांनी या निषेध रॅल्यांना उत्फुर्त पाठींबा दिला. अलिबाग मध्ये एक्स एनसीसी कॅडेड असोसिएशनच्या वतीने निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. क्रिडाभुवन पासुन सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या रॅलीला अलिबागकरांनी मोठा प्रतिसाद...
Read Moreजम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेधार्थ संतप्त नागरिकांनी पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको केला आहे. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज नालासोपाऱ्यात बंद पाळण्यात आला आहे. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘पाकिस्तान हाय हाय’, अशा घोषणा देत नागरिकांनी आज...
Read More