मोताळा येथील मोहेंगाव येथे २००, ५०० आणि २००० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याची किंमत एक कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. या बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर चौघे फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शेतातून कोट्यवधींच्या बनावट नोटांनी भरलेली...
Read Moreकेंद्राच्या कायद्यानुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी राज्यात १ फेब्रुवारीपासून राज्य शासकीय सेवा व शिक्षणात १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. मात्र, राज्यात मराठा समाजाला स्वतंत्र १६ टक्के आरक्षण लागू असल्याने राज्यातील या दहा टक्के आरक्षणाचा लाभ त्यांना मिळणार नाही. केंद्रीय सेवा आणि शिक्षण संस्थांमध्ये मात्र मराठा समाजाला या...
Read Moreकल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांना हा अर्थसंकल्प सादर केला. सन २०१९-२० साठी एकूण १ हजार ९३७ कोटी ९९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शिवाय शिलकीचा अर्थसंकल्प असल्यानं उत्पन्न वाढवण्याचं उद्दिष्ट महापालिकेनं ठेवलं आहे. दरम्यान,...
Read Moreकांग्रेस नेता कपिल सिब्बल देश के सबसे अमीर लोगों में एक अनिल अंबानी का केस सुप्रीम कोर्ट में देख रहे हैं. जबकि कई वाकये ऐसे भी आए जब वे राफेल मुद्दे पर अनिल अंबानी को टि्वटर पर और बाहर जबानी हमले करते दिखे. उनकी इस ‘विरोधाभासी’ गतिविधि पर सोशल...
Read MoreUnion Tourism Minister KJ Alphons on Tuesday said the emergency exit of the Arpit Palace hotel, a 3-star hotel on Gurudwara Road at Karol Bagh in Central Delhi where 17 people were killed in a fire that broke out early today, was ‘too narrow’ and also locked. Alphons, who...
Read Moreकेंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ब्लॉग लिहून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. अखेर एका बुडणाऱ्या राजवंशाला वाचवण्यासाठी किती खोटं बोलावं लागेल?, अशा शब्दांत त्यांनी गांधी कुटुंबीयांवर हल्लाबोल केला आहे. जगभरातील लोकशाहीत जे लोक खोटेपणाचा आधार घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतत: ते स्वत: सामाजिक जीवनातून गायब होऊन जातात, असा...
Read Moreजिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी एल्गार पुकारला. आपल्या मागण्यापुर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आज जेलभरो केले. शेकडो अंगणवाडी सेविकांनी स्वतःहून आपल्याला जेलभरो केला. रत्नागिरीतल्या प्रमोद महाजन क्रिडा संकुलात मंडणगडपासून ते राजापूर तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जमल्या. अंगणवाडी सेविकांच्या अनेक समस्या...
Read Moreमहाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे. रायगडमधील माणगावमध्ये रविवारी नीलेश राणे यांनी पक्षाचा कार्यक्रम घेतला. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने...
Read Moreमतांचं विभाजन टाळण्यासाठी मनसेनं आमच्यासोबत यावं असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. मनसेला राष्ट्रवादीने सोबत येण्याची ऑफरच दिली आहे असंच या वक्तव्यावरून दिसतं आहे. आता राज ठाकरे या आवाहनाला कसा प्रतिसाद देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एवढंच नाही तर राजू शेट्टींचे मतभेदही दूर करणार असल्याचं अजित पवार...
Read Moreमोफत आरोग्य सेवा, नवीन उड्डाणपूल, सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरे, अत्याधुनिक वाचनालये, उद्यानांचे सुशोभीकरण आदी विविध योजनांचा समावेश असणाऱ्या २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठीच्या २ हजार २६३ कोटी ९५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला सोमवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. वसई-विरार महापालिकेचा २०१८-१९च्या सुधारित अंदाजपत्रकासह २०१९-२०चे मूळ अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायीला सादर केला. त्यावर सोमवारी झालेल्या...
Read More