Menu
sacadwadwhin-and-prithvi

भारतीय संघ हा अत्यंत संतुलित आहे. त्यामुळे २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल, असे मत मास्टर ब्लास्टर सचिनने व्यक्त केले होते. त्यानंतर आता भारतीय संघातील युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल यांची सचिनने स्तुती केली आहे. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे दोघे...

Read More
gun-sadadadhots

२३ वर्षीय बेरोजगार इंजिनिअरने एकतर्फी प्रेमाला नकार दिला म्हणून तरूणीच्या हॉस्टेलमध्ये जाऊन गोळीबार केला आहे. बालेवाडीमध्ये ही घटना घडली आहे. गोळीबार केल्यानंतर तरूणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारत पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये तरुण जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणीला घाबरवण्यासाठी तरुणाने हवेत गोळीबार केल्याची...

Read More
Ranji-Trophy-wiawsdwsdsnner-Vidarbha-Team

कर्णधार फैजल फजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघाने सलग दुसऱ्या हंगामात मानाच्या समजल्या जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्रावर 78 धावांनी मात केली. विदर्भाचं हे रणजी करंडकाचं दुसरं विजेतेपद ठरवलं. विदर्भाने विजयासाठी दिलेलं 207 धावांचं आव्हान पार करताना सौराष्ट्राचा संघ 127 धावांपर्यंतच मजल मारु शकला....

Read More
32xcvxe

मुलींची कौमार्य चाचणी अर्थात व्हर्जिनिटी टेस्ट ही अनिष्ट प्रथा महाराष्ट्राच्या विविध भागांत अजूनही सुरू असल्याचं अनेक घटनांमधून स्पष्टपणे समोर आलं होतं. परंतु, अशी कौमार्य चाचणी करणाऱ्यांना राज्य सरकारनं आता जोरदार दणकाच दिलाय. ‘कौमार्य चाचणी’ ही अनिष्ट प्रथा यापुढे ‘लैंगिक अत्याचार’ समजला जाणार आहे, अशी घोषणाच राज्य सरकारनं केलीय. या...

Read More
priyaadwadwadwadwnka-gandhi-2-620x400 (1)

प्रियंका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्या असून त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्व उत्तर प्रदेशमध्ये अस्तित्व संपुष्टात आलेल्या काँग्रेसला प्रियंका गांधींमुळे फायदा होईल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रियंका गांधी या राजकारणात सक्रिय झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पूर्वांचलमध्ये फायदा होऊ शकतो,...

Read More
gaawdawsrima-abrol

फायटर विमानाच्या अपघातात पतीचा मृत्यू झाल्यानंतर गरिमा अब्रोल यांनी इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. मागच्या आठवडयात एअर फोर्सचे मिराज २००० विमान कोसळले. या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर समीर अब्रोल आणि सिद्धार्थ नेगी या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. एचएएल केंद्रात सुधारणा केलेल्या मिराज २००० विमानाची चाचणी सुरु...

Read More
robert_andzxczt_ed_o_1549449068_618x347

रॉबर्ट वाड्रा बीती रात अमेरिका से दिल्ली लौट आए हैं. वह मनी लॉड्रिंग के एक केस के सिलसिले में बुधवार को प्रवर्तन निदेशालय में पेश होने पहुंच गए हैं. साथ में पत्नी प्रियंका गांधी वाड्रा भी मौजूद थीं. हालांकि, ED दफ्तर में सिर्फ राबर्ट वाड्रा गए और थोड़ी देर...

Read More
MNS-Enadwsadwadwsgine

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजकीय विचाराच्या केंद्रस्थानी स्थानिक भूमिपुत्रांचं- मराठी माणसाचं हित आणि महाराष्ट्राचा विकास हे दोन प्रमुख मुद्दे आहेत, असं मला वाटतं. वरवर पाहता शिवसेनेचा राजकीय विचार आणि मनसेचा राजकीय विचार (आणि मतदारही) एकच वाटत असला तरी गेल्या काही वर्षांतल्या या दोन्ही पक्षांची वाटचाल पाहिली तर हे दोन पक्ष...

Read More
naga_jhazxcxzt_1549442566_618x347

हैदराबाद में जानी मानी तेलुगू टीवी अभिनेत्री नागा झांसी ने बुधवार को अपने घर में फांसी लगाकर खुदकुशी कर ली. उसकी लाश उसके कमरे में छत के पंखे से लटकी हुई मिली. वारदात के वक्त वह घर में अकेली थी. बताया जा रहा है कि वह कुछ समय से...

Read More
320509-3zczxrmy

पाकिस्तानी सेना यावेळी भारताकडून कोणतीतरी मोठी कारवाई होणार असल्याच्या असल्याच्या संशयावरून भीतीच्या सावटाखाली आहे. गेल्या महिन्यापासून पाकिस्तानी सेनेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी भारतीय सीमेवरील महत्त्वाच्या चौक्यांचा सतत दौरा केला आहे. जानेवारीमध्ये २० तर फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत ५ वेळा हे दौरे करण्यात आले आहेत. लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल यासांरख्या अधिकाऱ्यांनी सीमेवर दौरे केले...

Read More
Translate »