कोरेगाव भीमा प्रकरणी घेण्यात आलेल्या एल्गार परिषदांमध्ये हात असल्याच्या आरोपाखाली आनंद तेलतुंबडे यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुण्याच्या सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. विलेपार्ले येथील घरातून त्यांना अटक करण्यात आली...
Read Moreमोदी सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी यांनी बोचरी टीका केली. ‘प्रत्येक वर्षी तीच तीच आश्वासनं सरकार देत आहे. याआधी छोटी छोटी गाजरं वाटली, पण या वर्षी सरकारने खूप मोठे गाजर आणले आहे, जे फसवे आहे’, अशा शब्दात अजित पवारांनी अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली. मोदी सरकारने शुक्रवारी अर्थसंकल्प...
Read Moreद्वारिका- शारदा. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे अयोध्या राम मंदीर प्रकरणी आक्रमक झाले आहेत. सरकारला रामललाच्या जन्मभूमिवर मंदीर निर्माण करायचे नाही आहे असे ते म्हणाले. वादग्रस्त जमिनी व्यतिरिक्त इतर जागेवर मंदीर निर्माण करण्याचा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज करुन हे जाहीर केल्याचे ते म्हणाले. राम मंदीर निर्माणासाठी...
Read Moreपालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसर शुक्रवारी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. सकाळी सातच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला असून या भूकंपाची तीव्रता ३. ३ रिश्टर स्केल अशी नोंदवण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पालघरमधील डहाणू आणि तलासरी येथे भूकंपाचे धक्के बसत आहे. शुक्रवारी सकाळीही भूकंपाचा धक्का बसला. यामुळे काही...
Read Moreअमेरिकी सेना ने सोमालिया में आतंकवादी ठिकाने पर किए हवाई हमले किए. जिसमें अल-शबाब आतंकी संगठन के करीब 24 आतंकवादी मारे गए. अल-शबाब वहां का कुख्यात आतंकी संगठन है. जिसने वहां कोहराम मचा रखा है. ये आतंकी समूम कई ऐसी घटनाओं को अंजाम दे चुका है, जिन्होंने पूरे अफ्रिका...
Read Moreपियूष गोयल यांनी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प देशाच्या विकासाला चालना देणारा ठरला आहे अशी प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दिली आह. शेतकऱ्यांसाठी हा अर्थसंकल्प क्रांतिकारी ठरला आहे, या अर्थसंकल्पामुळे देशाच्या प्रगतीत मोलाची भर पडेल असंही शाह यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर यांच्यासह प्रत्येक वर्गाला...
Read Moreधोकादायक झाला म्हणून कल्याण डोंबिवलीला जोडणारा पत्रीपूल ज्या उत्साहात पाडण्यात आला. त्या उत्साहात त्याचं काम मात्र सुरू नाही. त्यामुळे कल्याण डोंबिवलीचे नागरिक प्रचंड संतापले आहेत. सरकार कल्याण डोंबिवलीकरांच्या उद्रेकाची वाट पाहत आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. कल्याण आणि डोंबिवली या अवाढव्य नगरांना जोडणारा महत्त्वाचा टप्पा...
Read More- 195 Views
- February 01, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on वाळू तस्करांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला
वाळू तस्करी करताना ट्रकचालक व वाहकाने उमरेड पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला. यात एक पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपराजधानीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास उमरेडच्या वेकोलि परिसरात घडली. योगीराज वंजारी असे जखमी शिपायाचे नाव आहे. गुरुवारी रात्री ट्रकमधून (क्र....
Read Moreअभिनेते, चित्रपट निर्माते सतिश कौशिक येत्या महिला दिनी खास महिलांवर आधारित चित्रपट घेऊन येत आहेत. सतिश कौशिक यांचा पहिला हरियाणवी चित्रपट ‘छोरिया छोरो से कम नही होती’ यादिवशी प्रदर्शित केला जाणार आहे. गुरूवारी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख जाहीर करण्यात आली. सतिश कौशिक यांनी ‘मी माझं बालपण हरियाणामध्ये घालवलं आहे....
Read Moreयंदा वर्षांअखेर होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या उड्डाणाला अडथळा ठरलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा तिढा या महिन्यात सुटणार असल्याचा विश्वास सिडको प्रशासनाला आहे. दहा गावांपैकी शेवटच्या चार गावांतील १५ टक्के प्रकल्पग्रस्त स्थलांतरविना राहिले असून त्यांचे काही वैयक्तिक तसेच गावातील मंदिरांचे प्रश्न सुटले की हे प्रकल्पग्रस्तही स्थलांतर होणार आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या स्थलांतरासाठी मंदिरांच्या...
Read More