घरासमोर खेळताना हातातील संत्री पडून कलंडून रस्त्यावर पडले. ते उचलण्यासाठी गेली असता भरधाव कारने अडीच वर्षांच्या चिमुकलीला चिरडल्याची हृदयद्रावक घटना नंदनवन पोलीस हद्दीतील श्रीकृष्णनगर परिसरात बुधवारी दुपारी घडली. निधी ब्रिजभूषण पटेल रा. श्रीकृष्णनगर असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तिचे वडील कारचालक व आई गृहिणी आहे. ब्रिजभूषण यांना चार मुली...
Read More- 221 Views
- November 15, 2019
- By admin
- in Uncategorized, देश, समाचार
- Comments Off on नवी मुंबईतील विद्यार्थ्याचा कॉलेजमध्ये जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न
कळंबोली येथील सुधागड विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यानं स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा केल्याचा प्रकार घडला. शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. त्यानं हे पाऊल का उचललं हे अद्याप स्पष्ट झालं नाही. शुक्रवारी सकाळी नवी मुंबईतील कळंबोली येथील सुधागड विद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यानं स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना घडली. या घटनेत संबंधित विद्यार्थ्यी...
Read Moreग्राहकांची फसवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी कारागृहात असलेले बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी ऊर्फ डीएसकेंना स्वत:चेच घर भाडय़ाने मिळणे दुरापास्त झाले आहे. स्वत:चेच घर भाडय़ाने देण्याची त्यांची मागणी उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. मात्र आपल्या या मागणीसाठी अपिलीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यातील स्वत:चेच घर आपल्या...
Read Moreरशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील वर्षी मे महिन्यात दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचा अमृतमहोत्सव दिन साजरा करण्यासाठी रशिया भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले आहे. मोदी यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची येथे बैठक पार पडली त्यावेळी उभयतांनी द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला...
Read Moreराज्यात भाजपशिवाय कुणाचेही सरकार येऊ शकत नाही. राज्यातील सध्याची परिस्थिती अशीच आहे, असं वक्तव्य भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्याचं सांगण्यात येतं. दादरच्या भाजप कार्यालयात भाजपच्या आणि भाजप समर्थक आमदारांची बैठक पार पडली....
Read Moreरक्षा मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) ने गुरुवार को राफेल (Rafale) मामले पर सुप्रीम कोर्ट के फैसले का स्वागत करते हुए कहा कि समीक्षा याचिका को खारिज किए जाने के साथ राष्ट्रीय जनतांत्रिक सरकार (राजग) सरकार सही साबित हो गई है. रक्षा मंत्री ने एक साथ कई ट्वीट करते...
Read Moreकांग्रेस के पूर्व अध्यक्ष राहुल गांधी ने एक बार फिर से राफेल लड़ाकू विमान डील को लेकर ट्वीट किया है. उन्होंने कहा कि सुप्रीम कोर्ट के जस्टिस जोसेफ ने फैसला सुनाते हुए राफेल घोटाले की जांच के दरवाजे खोल दिए हैं. लिहाजा अब इस मामले की जांच पूरी गंभीरता...
Read Moreदेश के पहले प्रधानमंत्री जवाहर लाल नेहरू की आज जयंती है. इस मौके पर कांग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा ने नेहरू से जुड़ी एक स्मृति को ट्विटर पर शेयर किया. प्रियंका ने लिखा, ‘मेरे परदादा के बारे में मेरी पसंदीदा स्मृति वह है, जब वह सुबह 3 बजे काम...
Read MoreThe BJP on Thursday nominated 13 Congress and JD(S) MLAs, who were disqualified ahead of a trust vote, as its candidates for the assembly bypolls in Karnataka. The Supreme Court on Wednesday had upheld the disqualification of the 17 MLAs in Karnataka by then Assembly Speaker KR Ramesh Kumar,...
Read Moreमीरा-भाईंदर शहरात उभारण्यात आलेल्या ई-शौचालयांची दुरवस्था झाली असून मद्यपी आणि गर्दुल्ल्यांकडून त्यांचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक ई-शौचालयांमध्ये सिगारेट आणि मद्याच्या बाटल्या आढळल्या असून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मीरा-भाईंदर शहरात अनेक ठिकाणी महापालिकेकडून नागरिकांसाठी ई-शौचालये उभारण्यात आले आहेत. परंतु त्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने त्यांची दुरवस्था...
Read More