दादरमधील साने गुरुजी शाळेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीवर यांच्या पुतळ्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच प्रकाशभाई मोहाडीवर यांच्याबद्दल बोलताना आयुष्य समर्पित करणं त्यांच्याकडून शिकावं असंही सांगितलं. सुरेश गुप्ता नावाचा एक उत्तर भारतीय मुलगा...
Read Moreबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. त्यानंतर चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवू, असे आश्वासन बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिले आहे. संप पुकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाईला सुरुवात केली असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार संप करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे उद्या पोलिसांची मदत घेऊन बसेस रस्त्यावर उतरवणार असल्याचे महाव्यवस्थापक म्हणाले. बेस्ट संपावर तोडगा...
Read Moreपैशांसाठी विवाहित महिलेनेचे आपल्या प्रियकराचे अपहरण घडवून आणल्याची धक्कादायक घटना चेन्नईतील वादापालानी येथे घडली आहे. या प्रकरणी महिला आणि सहा जणांना अटक करण्यात आली आहे. थिरुलोरचंद, राजेश कुमार दास, बिट्टू कुमार, जलालुद्दीन, राजेंद्रन, सर्वानन आणि जोश्ना अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीने अभिजीत दास यांचे अपहरण करुन...
Read Moreवापरलेल्या कंडोमची विल्हेवाट लावण्यासाठी काही उत्पादक कंपन्यांनी आता कंडोबसोबत पाकिटामध्ये प्लास्टीकच्या छोटय़ा पिशव्या देण्यास सुरुवात केली आहे. कंडोम मोकळ्या जागेत तसेच कचऱ्यात टाकले जात असल्याने त्यामुळे सामाजिक आरोग्यास धोका होण्याची शक्यता असल्याचे सांगत पुण्यातील विधी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे याच मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या या...
Read Moreआधार कार्ड हा सध्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा दस्तावेज झाला आहे. कोणतेही काम असले की आधार कार्डची छायाप्रत मागितली जाते. ओळखीचा किंवा राहण्याचा पुरावा म्हणूनही आधार कार्डच मागितले जाते. अर्थात आधार कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी दिलेल्या निकालात त्याचा वापर करण्यावर प्रतिबंध घातले होते. म्हणजेच मोबाईल क्रमांकासाठी आधार कार्ड...
Read Moreकाँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपाने काँग्रेस आमदाराला 100 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केला आहे. मध्य प्रदेशातील सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपा प्रयत्न करत असल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. भाजपाने दिग्विजय सिंह यांचा आरोप फेटाळून लावला आहे. दिग्विजय सिंह यांनी केलेले आरोप चुकीचे असून ते सिद्ध करुन दाखवावेत...
Read Moreकायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या गणवेश खरेदी प्रस्तावाला विरोध होऊनही मंगळवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुर करून घेतला. त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपता संपता नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षांत थेट लाभार्थी योजनेमुळे बहुतांश विद्यार्थी गणवेशापासून वांचित होते. यावर्षी निविदा प्रक्रियेत अडकल्याने वर्षभर विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर काढावे लागले....
Read Moreलोकसभा में मंगलवार शाम को आर्थिक आरक्षण बिल के पास होने के बाद इसको बुधवार को राज्यसभा में पेश किया जाएगा. राज्यसभा में विपक्ष की तरफ से कांग्रेस, सपा और बसपा ने इस बिल को समर्थन देने का ऐलान किया है. कांग्रेस कोर ग्रुप की बैठक में इस बिल...
Read Moreसभी धर्मों के सामान्य वर्ग के गरीब नागरिकों को 10 फीसदी आरक्षण देने के लिए संविधान में लाया गया संशोधन बिल लोकसभा में पास हो गया है. लोकसभा में बिल पर कुल 326 सांसदों ने मतदान किया, जिनमें से 323 ने संशोधन का समर्थन किया, जबकि 3 सांसदों ने...
Read Moreआपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा दुसरा दिवस असून आजही मुंबईकरांचे हाल होत आहेत. शिवसेनाप्रणित कामगार सेनेने संपातून माघार घेण्याची घेण्याची घोषणा केली असली तरी त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. आज सकाळपासून मुंबई सेंट्रल व्यतिरिक्त एकाही डेपोतून बस बाहेर पडलेली नाही. मुंबई सेंट्रल डेपोतून फक्त तीन बस गाडया...
Read More