Menu
loawdasdadadwcal

मध्य रेल्वेच्या बदलापूर, अंबरनाथ, खोपोली, आसनगाव, कसारा या स्थानकादरम्यान दिवसेंदिवस प्रवाशांची गर्दी वाढतेय. ही वाढती प्रवासी संख्या लक्षात घेत कल्याणच्या पुढे बदलापूर, आसनगाव, खोपोली, कसारापर्यंत १५ डब्याची जलद लोकल चालविण्याच्या मध्य रेल्वेच्या प्रयत्नांना आर्थिक बळ लाभलंय. ‘मुंबई रेल्वे विकास महामंडळा’ने याकरिता निधी देण्याची परवानगी दर्शवली आहे. त्यामुळे, हा प्रकल्प...

Read More
35622dfgdfg-raut-final

शिवसेना आणि भाजपमध्ये यापूर्वी जे ठरले आहे, तोच शिवसेनेचा प्रस्ताव आहे. शिवसेना आता कोणत्याही नव्या प्रस्तावावर चर्चा करणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ते बुधवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपची नव्याने चर्चा करण्याची ऑफर साफ धुडकावून लावली. जे ठरलंय तोच शिवसेनाचा प्रस्ताव आहे. त्यामुळे...

Read More
Uddhav-Thawdawdawdckerat-Devendra-Fadanvis

सत्तास्थापनेचं काय होणार हा प्रश्न गेल्या १३ दिवसांपासून महाराष्ट्राला पडला आहे. मात्र सत्तास्थापनेचा फॉर्म्युला अखेर ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपद भाजपाकडे आणि १६ मंत्रिपदं शिवसेनेकडे असा सत्तेचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सत्तेचा हा फॉर्म्युला थेट समोरासमोर ठरलेला नसला तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख...

Read More
356sdfslone

मुद्रातील ‘महा’ चक्रीवादळ अतितीव्र झालं असू आजपासून हे वादळ गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे येणार आहे. बुधवारी रात्री हे तीव्र चक्रीवादळ दीव आणि पोरबंदरदरम्यान किनारपट्टीला धडकणार असल्याने किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या प्रभावामुळे ताशी १३० ते १५५ किलोमीटर वेगाने वारे वाहून, समुद्रात उंच लाटा निर्माण होणार आहेत. बुधवारपासून...

Read More
abhisheawdawdadwk-bachchan

सोशल मीडियावर ट्रोलिंगचा शिकार होणं ही बाब आता नवी राहिली नाहीये. मुळात हा एक ट्रेंडच झाला आहे असंच म्हणावं लागेल. सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकार होणाऱ्यांमध्ये कलाकारांचं प्रमाण तुलनेने जास्त आहे. ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या विविध माध्यमांच्या सहाय्याने कलाकार मंडळी नेहमीच काही महत्त्वाच्या प्रसंगांना अनुसरून एखादी पोस्ट करतात. पण,...

Read More
corawdawdawdtoon-b

राज्यात भाजपा-शिवसेनेतील दिलजमाई अद्यापही झालेली नाही. एकीकडं शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी केली जात आहे. तर भाजपाकडून याबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही अशी भूमिका घेतली जात आहे. दुसरीकडं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीनं सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. या चर्चानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हात आणि वाघाच्या पंजाचं व्यंगचित्र...

Read More
protedfgf2222-920_6

Delhi Police Joint Commission Devesh Srivastava on Tuesday urged the protesting cops to maintain calm and assured them that all their grievances will be heard. “If you have faith in senior officers, your demands will be fulfilled. Injured cops are receiving best possible treatment,” Joint Commissioner of Delhi Police...

Read More
pan-aadawddawawdhar-new

गणेश गृहसंस्थेचे अध्यक्ष या नात्याने इतर पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून सोसायटीतील दोन सदनिका बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी गावडे यांना अटक करण्यासाठी नवी मुंबई पोलीस तपास करीत असून गेले तीन दिवस गावडे हे फरार असल्याची माहिती...

Read More
Gopeawddawadwndra-Bohara

अथक मेहनत, जिद्द आणि क्रिकेटविषयी असणारं प्रेम या जोरावर डोंबिवलीच्या गोपेंद्र बोहरा या तरुणाने थेट सातासमुद्रापार झेप घेतली आहे. नोकरीनिमीत्ताने ओमानला गेलेल्या गोपेंद्र बोहराची ओमानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झालेली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे सध्या डोंबिवलीत त्याच्या घरात आणि मित्र-परिवारामध्ये आनंदाचं वातावरण आहे. गोपेंद्रला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती....

Read More
356146fgdg-statue-of-unity-reuters1

गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिट हे देशातील सर्वाधिक कमाई करणारं स्मारक ठरलं आहे. एका वर्षात २४ लाख पर्यटकांनी या स्मारकाला भेट दिली असून ६३ कोटी रुपयांची कमाई या स्मारकाने केली आहे. ताजमहालला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झाली आहे. मात्र कमाई केवळ ५६ कोटी रुपये असून कमाई करणाऱ्या स्मारक पर्यटन स्थळांमध्ये...

Read More
Translate »