व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचे प्रकरण ताजे असताना टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने तिचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. अश्लील व्हिडीओ कॉल करण्यासाठी आरोपी आपल्या अकाऊंटचा वापर करत असल्याचे तेजस्वी प्रकाशने म्हटले आहे. ज्या व्यक्तीने माझे व्हॉट्सअॅप हॅक केले होते तो माझ्या फोनमधील कॉनटॅक्टस बरोबर मैत्रीपूर्ण चॅटिंग करायचा. त्यांना...
Read More
एसटी बस चालकाला धावत्या बसमध्येच हृदयविकाराचा झटका येऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सातारा शहराजवळील खिंडवाडी गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. यामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात...
Read More
शहाबानो प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी बाबरी मशिदीचे टाळे उघडण्याचे आदेश दिले होते, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले. ते मंगळवारी हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी ओवेसी यांनी बाबरी मशिदीसंदर्भात माजी केंद्रीय सचिव माधव गोडबोले यांनी केलेल्या दाव्यात तथ्य असल्याचे सांगितले....
Read More
महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल पण मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे. ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात दिल्लीतील भेटीसंदर्भात अप्रत्यक्षपणे भाष्य केले. त्यांनी म्हटले की, लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलेल. दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार...
Read More
शालेय बसबाबत केंद्र सरकारच्या नियमांना फाटा देत रिक्षा आणि १३ पेक्षा कमी आसनी वाहनांना शालेय बस म्हणून मान्यता देण्याबाबत सरकार एवढे आग्रही का, असा सवाल उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला केला. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नियमांमध्ये केंद्र सरकारचा नियमच श्रेष्ठ असून शालेय बससाठीही तोच लागू करायला हवा,...
Read More
शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तावाटपाच्या संघर्षामुळे राज्यातील सत्तास्थापनेबाबत अजूनही अस्पष्ट वातावरण आहे. मात्र, सोमवारी रात्री ठाकरे घराण्याचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अभिनंदनाचे पोस्टर्स झळकले. ‘साहेब आपण करून दाखवलंत’, अशा मथळ्याखाली लावण्यात या पोस्टर्सवर आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ असा करण्यात आला आहे. शिवसेनेचे...
Read More
आर्थिक संकटातील कोहिनूर समूहाच्या मध्य मुंबईतील मोक्याच्या मालमत्तांची विक्री प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. समूहाला कर्ज देणाऱ्या तीन सरकारी बँकांनी ६७.६४ लाख कोटी रुपयांच्या वसुलीसाठी येत्या महिन्यात ई-लिलाव करण्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याशी संबंधित कोहिनूर समूहाच्या कुर्ला (पश्चिम) परिसरात मोकळ्या भूखंडासह...
Read More
राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटावा म्हणून एकीकडं वेगवान हालचाली होत असताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासह राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले, “ही एक सदिच्छा भेट होती. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही आमची भूमिका मांडली...
Read More
राज्यात भाजपाचे नाही तर शिवसेनेचेच सरकार येणार असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. भाजपाने शिवसेनेचे आमदार फोडले तर पोटनिवडणुकीत आम्ही पाठिंबा देऊ आणि शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून आणू असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. आता जयंत पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय...
Read More
चोरी करणाऱ्या चोराचा पाठलाग करणारे पोलिस आपण अनेक सिनेमांमध्ये पहिले असतील. मात्र बंगळुरुमध्ये एका चोरी करुन ट्रेनने दुसऱ्या राज्यात पळून गेलेल्या चोराला पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क विमानाने प्रवास केला आणि चोर शेवटच्या स्थानकावर उतरला तेव्हा त्याला बेड्या घातल्या. एखाद्या सिनेमातील घटना वाटावी अशी ही कामगिरी करुन दाखवली आहे बंगळुरू पोलिसांनी....
Read More