पुनर्बाधणी आणि अन्य डागडुजीच्या कामानिमित्त मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी रविवार आणि काही विशेष दिवस वगळता ४ नोव्हेंबर ते २८ मार्च या काळात अंशत: (दिवसातील आठ तास) विमान वाहतुकीसाठी बंद ठेवली जाणार आहे. दिल्लीनंतर देशातील सर्वात व्यग्र विमानतळ असलेल्या मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी पर्यटनाच्या ऐन हंगामात अंशत: बंद राहिल्याने...
Read Moreदेशभरातील अभियांत्रिकी, पदविका अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनाच्या विविध महाविद्यालयांमध्ये अध्यापक एकाच वेतनात एका ठिकाणी काम करत असताना प्रत्यक्षात दोन किंवा अधिक संस्थांमध्ये कागदोपत्री शिकवत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये अशी खोटी दुहेरी अध्यापक नियुक्ती व्यवस्था सर्रास सुरू असून ही एआयसीटीई व विद्यार्थ्यांची फसवणूक आहे. याचा शैक्षणिक...
Read Moreडिलांनीच पोटच्या मुलीला बंधक बनवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या भिंडमधील सिरसोदा गावात घडली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असून आई-वडिलांसोबत राहते. राहत्या घरातच शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. पीडित मुलीने आईच्या मोबाइलवरुन पोलिसांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. वडिलांनी आपल्यावर अत्याचार केले त्यावेळी आई घरामध्येच होती...
Read Moreराजधानी दिल्ली आणि शेजारची राज्ये तीव्र हवाप्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याने तेथील जनजीवन विस्कळीत आणि भयभीत झाले आहे. यंदा गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक वायूप्रदुषणाची नोंद करण्यात आली असून राजधानी परिक्षेत्रातील शाळा मंगळवापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाची गंभीर दखल केंद्र सरकारने रविवारी घेतली. त्यानंतर पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली...
Read Moreमहाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी कोण पुढाकार घेणार भाजपा की शिवसेना हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. कारण महायुतीला जनमताचा कौल मिळाला असला तरीही मुख्यमंत्री कोण होणार यावर सगळे घोडे अडले आहे. अशात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून सरकारवर टीका केली आहे. लग्न ठरवण्याच्या बैठकीतच एवढी भांडणं होत...
Read Moreव्हॉट्सअॅपने मे महिन्यातील हॅकिंगच्या घटनेची माहिती जूनपासून सुरू झालेल्या अनेक चर्चाच्या दरम्यान कधीच दिली नाही, हा सरकारचा दावा फोल ठरला असून सप्टेंबरमध्ये १२१ भारतीय नागरिकांच्या मोबाइलमधील माहितीचे हॅकिंग झाल्याची माहिती व्हॉट्सअॅपने दिली होती. मे महिन्यातील हॅकिंगच्या घटनेची माहिती आम्ही पत्राद्वारे भारत सरकारला दिली होती, त्याशिवाय १२१ भारतीयांच्या व्हॉट्सअॅप माहितीचे...
Read Moreसागर कासार | राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने लाखो हेक्टरवरील पीक वाया गेले आहे. यामुळे शेतकरी कमालीचा चिंतेत आहे. अशीच परिस्थिती पुणे जिल्ह्यातील शेतकर्यांची देखील आहे. अवकाळी पावसाचा फटका, पुरंदर तालुक्यातील काळेवाडी गावामधील शेतकऱ्यांना देखील बसला आहे. या पार्श्वभूमीवर तेथील काही शेतकर्याशी संवाद साधण्यात आला. या काळेवाडी गावात दोन...
Read More- 233 Views
- November 03, 2019
- By admin
- in Uncategorized
- Comments Off on शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रदूषणमुक्त शहरासाठी सायकल
शारीरिक तंदुरुस्ती आणि प्रदूषणमुक्त पुणे शहरासाठी सायकल वापरण्याविषयी प्रबोधन करणारा सायकल फेरी हा उपक्रम गेल्या दोन दशकांपासून पुण्यामध्ये रूजला आहे. पुणे सायकल प्रतिष्ठानतर्फे दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सायकल चालविण्याचे सामाजिक आणि वैयक्तिक फायदे याविषयी जनजागृती करण्यात येते. रविवारी (३ नोव्हेंबर) ॐकारेश्वर मंदिर येथून सकाळी आठ वाजता सायकल फेरी निघणार...
Read Moreमुंबई महापालिकेच्या शाळांतील पहिली आणि दुसरीच्या पन्नास टक्के विद्यार्थ्यांना अक्षर आणि अंकओळख नसल्याचे पायाभूत चाचणीतून समोर आले आहे. पहिलीपासून इंग्रजीचे शिक्षण सुरू होऊन अनेक वर्षे झाली तरी, तिसरी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही इंग्रजीतील साधी सोपी वाक्ये वाचता येत नाहीत. पालिका आणि प्रथम फाऊंडेशनने हाती घेतलेल्या ‘चला शिकू या’ या...
Read Moreमुंबई से वाराणसी आ रही फ्लाइट के दौरान सिगरेट पीने के लिए यूपी के एक शख्स को गिरफ्तार किया गया है. प्राप्त जानकारी के अनुसार, मुंबई से वाराणसी आ रही फ्लाइट में एक शख्स अचानक ही सिगरेट पीने लगा. उसकी इस हरकत से फ्लाइट में बैठे लोगों में अफरातफरी...
Read More