विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदावरून भाजपा व शिवसेना या मित्रपक्षात चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी व काँग्रेसकडून विरोधीपक्षाची चोख भूमिका निभावणार असल्याचे अगोदरच सांगण्यात आले आहे. भाजपाकडून आज देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर शिवसेनेची बैठक उद्या होणार...
Read Moreउत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने दीपावली के बाद आज लखनऊ पहुंचने पर सबसे पहले समाजवादी पार्टी के संरक्षक और पूर्व मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव मुलाकात की. दोपहर करीब 1 बजे सीएम मुलायम सिंह यादव से मिलने उनके आवास पहुंचे. मुलायम के आवास पर उनके भाई और प्रगतिशील...
Read Moreदेशात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ (One nation one ration card) योजना पुढील वर्षी १ जूनपासून सुरु होणार आहे. पण त्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत रेशन कार्ड, आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. असं न झाल्यास रेशन कार्ड धारकांसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. रेशन कार्ड, आधार कार्डशी लिंक...
Read Moreस्वस्तात विमानसेवा पुरवणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सने विमान खरेदीची विक्रमी ऑर्डर दिली आहे. एअरबस कंपनीकडे इंडिगोने 300 विमानांची ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर कोणत्या एका विमानकंपनीने एअरबसला दिलेली सर्वात मोठी ऑर्डर असल्याचं म्हटलं जात आहे. ‘ए-320 निओ फॅमिली’च्या तब्बल 300 विमानांची ऑर्डर देऊन इंडिगोने या क्षेत्रातील खरेदीचा नवा विक्रम आपल्या नावे...
Read Moreमहाराष्ट्र में मुख्यमंत्री पद पर जारी घमासान के बीच भारतीय जनता पार्टी ने एक बार फिर देवेंद्र फडणवीस को विधायक दल का नेता चुना है. बुधवार को महाराष्ट्र विधान भवन में बीजेपी के विधायक दल की बैठक हुई, इस बैठक में महाराष्ट्र भाजपा के प्रमुख चंद्रकांत पाटिल और वरिष्ठ...
Read Moreपंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) १३,००० कोटींचा चुना लावून भारतातून इंग्लंडमध्ये पळून गेलेला हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने तिथल्या कोर्टाकडे पाचव्यांदा जामिनासाठी अर्ज केला आहे. यावेळी त्याने सहानुभूतीची चाल खेळली आहे. ४८ वर्षीय मोदीने आपल्याला तुरुंगात भीती वाटत असून नैराश्य आल्याचे जामीन अर्जात म्हटले आहे....
Read Moreजम्मू- काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी शाळेवर हल्ला केला. शाळेत दहावीच्या बोर्डाच्या परीक्षांदरम्यान हल्ला केला. शाळेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सीआरपीएफ आणि पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दुसरीकडे द्रबगामध्ये सैन्याच्या गस्ती पथकावर गोळीबार केला. सैन्याने परिसराला घेराव घातला आणि तापास सुरू केला आहे. काल जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात बिगर...
Read Moreवसईतील नायगावपासून थेट अर्नाळा आणि तेथून वैतरणापर्यंतच्या किनारी पट्ट्यात रेतीचोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या पट्ट्यात अवैध रेती उत्खनन होत असतानाही केवळ आर्थिक लाभापायी महसूल आणि पोलीस यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होऊ लागला आहे. महसूल खात्याकडे वारंवार तक्रारी करूनही रेतीचोरांवर कारवाई केली जात नसल्यामुळे अर्निबध...
Read MoreDue to incessant rains, many districts in Tamil Nadu have declared holiday for schools and colleges on Wednesday, October 30. The district administrations of Madurai, Tirunelveli, Tuticorin, Theni, Ramanathapuram, Vellore and Virudhunagar have declared a one-day holiday for all government and private schools and colleges in the districts. Tamil...
Read Moreराष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहिल्यामुळे एका कुटुंबाला चित्रपटगृहातील इतर प्रेक्षकांनी थेट बाहेरचा रस्ता दाखवला. बंगळुरूच्या मल्लेश्वरम ओरियन मॉलमधील पीव्हीआर थिएटरमध्ये हा प्रकार घडला. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा प्रकार घडला त्यावेळी दोन कन्नड कलाकार देखील चित्रपटगृहात उपस्थित होते. कन्नड अभिनेत्री, बी.व्ही. ऐश्वर्या हिने...
Read More