उरण परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांसाठी येथील समुद्रातून खाडीत येणाऱ्या पाण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले तसेच खाडय़ाही बुजविल्या जात असल्याने खाडी किनाऱ्यावर येणाऱ्या मासळीच्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. डिसेंबरपासून हिवाळ्याच्या तोंडावर समुद्रातून लाखोंच्या संख्येने ताजी मासळी खाडीत येते मात्र, यावेळी समुद्राचे पाणीच खाडीत येण्याचे प्रमाण कमी झाल्याने मासळीच्या प्रमाणावर...
Read Moreमोदी सरकारला देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सट्टाबाजार वाटतो, अशी जळजळीत टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी नुकतीच केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. हाच धागा पकडत शिवसेनेने अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला चार शब्द सुनावले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे....
Read More- 160 Views
- December 10, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on धक्कादायक…! बीडमध्ये पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवत दहा दिवस राहिला मुलांसोबत
घरगुती कारणावरुन दहा ते बारा दिवसापूर्वी पत्नीची निर्घृणपणे हत्या करुन अर्धे शरीर जाळून टाकले. तर शरीराचा उर्वरित भाग फ्रीजमध्ये ठेवून दिल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी माजलगावमध्ये उघडकीस आला. पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये या प्रकरणाचा तपास करुन पतीला ताब्यात घेतले. बीड जिल्ह्यातील माजलगाव शहरात सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी अर्धवट...
Read Moreजगातील सर्वात कमी वयाचा पंतप्रधान बनण्याचा बहुमान फिनलँडच्या माजी मंत्री सना मरीन यांना मिळाला आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्या या देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत. त्यांच्या या विक्रमाबद्दल जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजी परिवहन असलेल्या सना मरीन या फिनलँडच्या राजकारणात सक्रीय असून इथल्या सोशल...
Read Moreकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज वादग्रस्त ठरलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले. यावेळी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर प्रतित्त्युर देताना शाह यांनी म्हटले की, धर्माचा आधारावर १९४७ मध्ये देशाचे विभाजन केले, त्यामुळेच सरकारला आता नागरिकत्व कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक आणावे लागले. काँग्रेसने धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन केले, जर...
Read More- 170 Views
- December 09, 2019
- By admin
- in अपराध समाचार, समाचार
- Comments Off on शारजामध्ये सहाव्या मजल्यावरुन पडून भारतीय मुलीचा मृत्यू
मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या एका अल्पवयीन भारतीय मुलीचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. शारजामध्ये रविवारी ही दुर्देवी घटना घडली. दोन दिवसातील ही दुसरी अशी घटना आहे. मृत मुलगी मूळची केरळाची आहे. शुक्रवारी शारजामध्येच एका अल्पवयीन मुलीचा १० व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. दोन्ही घटना आत्महत्येची संबंधित असल्याची शक्यता...
Read Moreडोपिंग को लेकर लगातार निशाने पर रहे रूस (Russia) को बड़ा झटका लगा है. वर्ल्ड एंटी डोपिंग एजेंसी (वाडा) ने रूस को बड़े पैमाने पर डोपिंग के नियमों का उल्लंघन करने का दोषी पाया है. उसने इसके बाद रूस पर अगले ओलंपिक (Tokyo Olympics 2020), फुटबॉल वर्ल्ड कप (2022)...
Read Moreमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या जवळकीच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कालच हे दोन्ही नेते करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय मामा शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात एकत्र आले होते. यानंतर अजित पवार यांनी सोमवारी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना आणखी एक सूचक वक्तव्य केले. आम्ही काय...
Read Moreसौदी अरेबियामध्ये पुरुष आणि महिलांमध्ये होणारा भेदभाव नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी कायद्यांमध्ये काही बदल केले जात आहेत. सौदी अरेबियामध्ये हॉटेलमध्ये प्रवेश करताना पुरुष आणि महिलांसाठी असलेले वेगवेगळे प्रवेश बंद करण्यात आले आहेत. यापूर्वी हॉटेलमध्ये जाताना कुटुंब आणि महिलांसाठी एक प्रवेशद्वार असणं अनिर्वाय होतं. तर पुरुषांसाठी दुसरं प्रवेशद्वार...
Read Moreलग्नाचा शब्द देऊन फसवणूक करणाऱ्या प्रियकराविरोधात प्रेयसीने बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. आपल्याला लग्न करायचे आहे असे सांगून आरोपी मला त्याच्यासोबत दिल्ली येथे घेऊन गेला. तिथे त्याने आठ दिवस माझ्यावर बलात्कार केला व नंतर मला तिथेच सोडून पळून गेला असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे...
Read More