Menu
Dawdawdaweva-and-uddhav

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत, मात्र मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर सगळं घोडं अडलं आहे. कारण शिवसेनेने सगळं काही समसमान या लोकसभेच्या वेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता हा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार की नाही याची चर्चा सुरु असतानाच शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिलं...

Read More
355gh8-delhi-pollution-1

दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी कमालीची वाढल्यामुळे रस्त्यावर टँकरने पाण्याचा मारा करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही दिवसांत शहरातील प्रदूषण पातळी कमालीची वाढली आहे. दिल्लीत फटाके उडवण्याचे प्रमाण जास्त असून त्यात बाहेर पडणारा धूर प्रदूषण वाढण्यास कारण ठरत आहे. याशिवाय, हरयाणा व पंजाबमध्ये दरवर्षीप्रमाणेच पिकांचे अवशेष जाळण्यातूनही प्रदूषण होत आहे....

Read More
qureshjk925_618x347

भारत से संबंध सुधारने का दिखावा करने वाला पाकिस्तान अपनी हरकतों से बाज नहीं आ रहा है. पाकिस्तान ने रविवार को दावा किया कि भारत ने अपने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सऊदी अरब की यात्रा के लिए पाकिस्तान के एयरस्पेस को इस्तेमाल करने की अनुमति मांगी थी, जिसे नामंजूर...

Read More

Ahead of the expected Supreme Court verdict on the Ayodhya issue, Prime Minister Narendra Modi on Sunday recalled how the government, political parties and the civil society prevented attempts to create fissures when the 2010 Allahabad High Court ruling on the disputed land in Ayodhya was to be delivered....

Read More

राज्यात सर्वाधिक प्रमाणात बागायती कापसाचे उत्पादन घेणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. अतिपावसामुळे बागायती कापूस काळवंडला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान झालं आहे. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी साडेपाच ते सहा लाख हेक्टरवर बागायती कापसाची लागवड केली जाते. यंदा खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्याने कापसाचे पीक जोमानं आलं होतं....

Read More
traffic-poliadawdadwadwce-1

वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या पुणेकर वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून भेट देण्यात येणारे आभार कुपन आता महिनाभर वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यापूर्वी आभार कुपन फक्त एकदाच वापरण्याची सूट देण्यात आली होती. नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी कुपन भेट देण्याची योजना पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि वाहतूक शाखेचे पोलीस...

Read More
Untitleawdsadasdd-5-25

समग्र शिक्षा अभियानातील नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राज्यभरातील शिक्षकांना आता ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चालू शैक्षणिक वर्षांतच या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, राज्यातील पहिली ते आठवीच्या शासकीय आणि अनुदानित शाळांतील ३ लाख ८६ हजार ८१८ शिक्षकांना ओळखपत्र दिले जाणार आहे. मात्र या ओळखपत्रांच्या खर्चामुळे शिक्षकांमध्ये नवे प्रश्न उपस्थित...

Read More
Untitleawsdwwsdd-16-4

भाजपबरोबरील युती अणि कमकुवत विरोधक यामुळे ८० जागांचा टप्पा सहज ओलांडता येईल, असा आत्मविश्वास शिवसेनेला होता. पण काही मतदारसंघांत भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेचे गणित बिघडले. सत्तेत एकत्र असताना टोकाचा विरोध आणि शेवटच्या टप्प्यात जुळवून घेण्याची दुटप्पी भूमिकाही शिवसेनेला महागात पडली. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ६३ जागा मिळवताना दुसरे स्थान व...

Read More
locaawdadwdasl-1

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे प्रशासनाकडून दिलासा मिळाला आहे. दिवाळीनिमित्त उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता आजचा(दि.२७) मध्य व पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पण, ब्लॉक नसला तरीही या दिवशी मध्य व पश्चिम रेल्वेवर रविवार वेळापत्रकानुसार फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. १५-२० टक्के...

Read More
swigwdawdawadwdagy

स्विगी किंवा झोमॅटो यांच्यासारख्या फूड चेन वेबसाईट्सवरुन जेवण किंवा खाद्यपदार्थ मागवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशातच हैदराबाद येथील एका ग्राहकाने स्विगी डिलिव्हरी मॅन मुस्लिम आहे म्हणून त्याच्याकडचं अन्न घेण्यास नकार दिला होता. याप्रकरणी या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय कुमार या हैदराबाद येथील माणसाने स्विगीवरुन जेवण मागवलं होतं....

Read More
Translate »