बाईक किंवा कारमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी तुम्ही देखील भटकत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण केवळ पेट्रोलपंपच नव्हे तर शहराच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला पेट्रोल उपलब्ध होणार आहे. एखादा मोठा शॉपिंग मॉल तसेच रिटेल शॉपमधून तुम्ही पेट्रोल-डीझेल विकत घेऊ शकता. त्यामुळे पेट्रोलपंप शोधण्यासाठी तुम्हाला भटकण्याची गरज नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार...
Read More“कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार यांना पोषक वातावरण असून, त्यांचा विजय निश्चित आहे. मंत्री राम शिंदे यांचा किमान साठ हजार मतांनी रोहित पवार पराभव करतील. मात्र, जर ईव्हीएममध्ये गडबड झाला तरच रोहित पवारांचा पराभव होऊ शकतो. अन्यथा रोहित पवारांचा पराभव कोणीच करू शकत नाही,” असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे...
Read Moreक्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली याने बुधवारी BCCI चे अध्यक्षपद स्वीकारले. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र १४ ऑक्टोबर रोजी केवळ सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे BCCI च्या अध्यक्षपदी गांगुली विराजमान होणार हे...
Read Moreमध्य रेल्वेच्या खडवली, कसारा, वांगणी आणि नेरळ या स्थानकांतील गर्दी दिवसागणिक वाढत आहे. असे असले तरी या रेल्वे स्थानकांमध्ये केवळ एकच पादचारी पूल असल्याने रेल्वे स्थानकांतील बहुसंख्य प्रवासी रेल्वे रूळ ओलांडून जीवघेणा प्रवास करीत असल्याचे चित्र आहे. तसेच अनेक रेल्वे स्थानकांतील पुलांची कामे धिम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांमधून नाराजी...
Read Moreचित्रपट विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या दाक्षिणात्य विशेषत: मल्याळम कलाविश्वात अतीशय लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री मंजू वारियर हिने तिच्याच चित्रपट दिग्दर्शकाविरोधात एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. व्ही. ए. श्रीकुमार मेनन या दिग्दर्शकाविरोधात केरळच्या डीजीपी लोकनाथ बेहरा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या दोघांनीही ‘ओडियान’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम...
Read Moreओदिशामधील राऊरकेला येथील दिलीप बारीक या व्यक्तीने एका आदिवासी महिलेचे प्राण वाचवण्यासाठी चक्क ५०० किलोमीटरचा प्रवास केला. या महिलेचा रक्तगट अगदीच दूर्मिळ असल्याने तिला रक्त देण्यासाठी दिलीप यांनी एवढा प्रवास केला. मिळालेल्या माहितीनुसार सबिता राईता या महिलेने १३ ऑक्टोबर रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. गंजम जिल्ह्यातील पत्रापूर परिसरातील...
Read Moreराज्याला सध्या परतीच्या पावसानं झोडपलं असून उद्या होणाऱ्या मतमोजणीवरही पावसाचं सावट आहे. दरम्यान, ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस सुरू असल्यानं शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून २८ ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई, पुणे, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात २८ ऑक्टोबर पर्यंत...
Read Moreदिवाळीच्या तोंडावर मिठाई आणि मिठाईसारखे काही पदार्थ बनवण्यासाठी बनावट खव्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. पण संबंध महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून झाडाझडती होण्याची अपेक्षा आहे. कारण भेसळ झालेला खवा मोठ्या प्रमाणात परराज्यातून येतो, अशी चर्चा असताना देखील संबंधित विभाग याची का दखल घेताना दिसत नाही....
Read MoreThe Gujarat ATS on Tuesday arrested two men wanted in connection with the murder of Hindutva leader Kamlesh Tiwari, said officials. The accused, Surat residents Ashfaq Shaikh (34) and Moinuddin Pathan (27), were absconding since Tiwari’s brutal killing in Lucknow on October 18, they said here. They were arrested...
Read Moreस्वातंत्र्यवीर सावरकर व वीराग्रणी डॉ. नारायणराव सावरकर यांचे नातू तसेच स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सदस्य पृथ्वीराज सावरकर यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झालं. ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मृणाल, मुलगी भाग्यश्री, आई स्वामिनी, भाऊ रणजित असा परिवार आहे. पृथ्वीराज सावरकर यांचे सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीत तसेच जडणघडणीत...
Read More