कर्ज थकीत घोटाळ्यामुळे आर्थिक निर्बंध आलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेच्या खातेधारकांची रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आज भेट घेतली. पीएमसी खातेधारक गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आज आरबीआयने चर्चेसाठी बोलावल्यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी आरबीआयने ३० ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करु असं...
Read Moreसोशल मीडिया प्रोफाईल आधारशी लिंक करण्यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयात स्थानांतरीत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निरनिराळ्या उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांवर आता सर्वोच्च् न्यायालयात सुनावणी करण्यात येणार आहे. सोशल मीडिया आधारशी लिंक करण्याच्या याचिका तीन उच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या....
Read Moreदिल्ली पोलिसांनी रविवारी काही अपहरणकर्त्यांना अटक केली. येथील मोहन गार्डन परिसरामधून पोलिसांनी या अपघहरणकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे या अपहरणकर्ते दिल्लीच्या वाहतूककोंडीमध्ये अडकल्याने पोलिसांच्या हाती लागल्याने ही अटक चर्चेचा विषय ठरली आहे. दिल्ली पोलिस उपायुक्त सहरत कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षीय रिजवाल या तरुणाचे अपहरण करण्यात...
Read Moreआपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेले पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताचं नाव न घेता पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. “आता केवळ अण्विक युद्ध होईल, परंपरागत पद्धतीनं युद्ध केलं जाणार नाही,” अशी पोकळ धमकी रशीद यांनी दिली. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही धमकी दिली. दोन दिवसांपूर्वीच भारताने...
Read Moreलोकशाहीचा उत्सव समजला जाणाऱ्या मतदानाच्या दिवशी आज राज्यभरात अनेक ठिकाणी या मतदान प्रक्रियेला गालबोट लागल्याचे दिसून आले. ठाण्यात ईव्हीएमवर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुनिल खांबे यांनी मतदान केंद्रात आल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्याच्या टेबलवर असेलली शाईची बॉटल हिसकावून घेत त्यातील शाई ईव्हीएमवर फेकली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मतदान...
Read Moreउत्तर प्रदेशमधील पोलिसांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऑन ड्यूटी असताना मोबाइल वापरणाऱ्या पोलिसांना वेळीच सुधारण्याचा इशारा दिला आहे. पोलीस खात्याच्या कारभाराचा आढवा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर योगी यांनी पोलिसांना हा इशारा दिला आहे. योगींनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीमध्ये त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. “पोलीस हवालदारांच्या हातामध्ये...
Read Moreपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकत नाहीत. कार्यकाळ पूर्ण करण्याइतपत इम्रान खान सक्षम नाहीत. राजकीय पक्ष, पाकिस्तानातील जनता त्यांच्या प्रशासनावर, धोरणांवर नाराज आहे अशी टीका पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्ष नेते बिलावल भुत्तो झरदारी यांनी केली. जेपीएमसी मेडीकल सेंटरला भेट दिल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. बिलावल...
Read Moreराज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला सोमवारी सकाळी उत्साहात सुरूवात झाली. राजकीय नेत्यांसह मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर जाऊन हक्क बजावला. तर मतदार रांगांची लांब रांगा लागण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून अनेक उपक्रम प्रशासनाने हाती घेतले आहेत. राज्यात प्रथमच पुण्यातील कसबा मतदारसंघात बूथ अॅपद्वारे बारकोडचा वापर करण्यात...
Read Moreपुत्रहट्टापायी भाजपमध्ये प्रवेश केला, पण पक्षाने उमेदवारीच नाकारली. आमदारकीचा मोह आवरेना. अखेर मुलाऐवजी मतदारसंघ बदलून रिंगणात उतरलेल्या गणेश नाईक यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली आहे. यातूनच त्यांना सावध भूमिका घ्यावी लागली. त्यांच्या विरोधात माथाडी कामगारांचा नेता रिंगणात असल्याने त्यांच्यासमोर आव्हान आहे. बेलापूर मतदारसंघ अस्तित्वात आल्यावर नवी मुंबईचे नेते गणेश...
Read Moreविधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदाना सुरू असताना पालघरच्या किनारपट्टी भागातील वाढवण,वरोरसह डहाणू खाडी व इतर परिसरातील जनतेने मतदानावर उत्स्फूर्त बहिष्कार घातला आहे. कोणत्याही गावामध्ये राजकीय पक्षाने एकही मतदान पोलिंग बूथ देखील लावलेले नाहीत किंवा पोलिंग एजंटही बसवले नाहीत. याउलट या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढवण बंदर विरोधी भूमिका घेत या गावकऱ्यांनी...
Read More